संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेना या निवडणुकीत मोठा पक्ष ठरतो आहे. पण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील अंतर अगदी नगण्य आहे. त्यामुळे मुंबईचा पुढील महापौर कोणत्या पक्षाचा होणार, हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. कल्याण-डोंबिवलीप्रमाणे मतमोजणीनंतर शिवसेना-भाजप पुन्हा एकदा एकत्र येणार हे पाहावे लागणार आहे. २०१२ मधील निवडणुकीत महापालिकेमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी शिवसेनेला मुंबईत ७५ जागांवर यश मिळाले होते. भाजपला ३१ जागांवर त्यावेळी यश मिळाले होते. २०१२ च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
एकूण ८१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, ८४ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये त्रिशंकू स्थिती असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.
शिवसेना
तेजस्विनी घोसाळकर
अनिल कोकीळ
श्रद्धा जाधव
मिलिंद वैद्य
सिंधू मसूरकर
स्वप्नील टेंबवलकर
विशाखा राऊत
सुरेश पाटील
अरुंधती दुधवडकर
दिपाली गोसावी

भाजप
नील सोमय्या
पराग शहा
अनिता पांचाळ
अनुराधा पोतदार
हर्षदा नार्वेकर
दीपक ठाकूर
दीपक ठाकूर

navi mumbai police open gym marathi news
नवी मुंबई: सीबीडी पोलीस ठाण्यात ओपन जिमसह छोटेखानी कोर्ट, कामाच्या तणावात काही क्षण विरंगुळ्यासोबत व्यायामही 
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
Hyderabad is good over Bangalore and Mumbai a young girl told reasons
“मुंबईपेक्षा हैदराबाद चांगले!” तरुणीने केला दावा, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर…

मनोज कोटक
प्रकाश गंगाधारे
कल्पना केणी
प्रभाकर शिंदे
समिता कांबळे
नील सोमय्या

काँग्रेस
आशा कोपरकर
सुषमा कमलेश राय
विन्नी डिसोझा
निकिता निकम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या
ज्योती हारून खान
डॉ. सईदा खान

मनसे
अर्चना भालेराव
दिलीप लांडे
संजय तुरडे

समाजवादी पक्ष
शायना खान

अपक्ष
स्नेहल मोरे