राज्यातील दहा महत्त्वाच्या महापालिकांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र ही वाढ म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी, विशेषत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यासाठी एक चकवा ठरण्याची शक्यता आहे.

निवडणुकीची मतमोजणी उद्या, गुरुवारी होणार असून, मुंबईसह इतर ठिकाणी सत्ता कुणाला मिळते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडलेल्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे ‘लोकसत्ता नेटकौल’च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

तुम्ही खाली नमूद केलेल्या सर्व पोलवर आपले मत नोंदवू शकता, त्याचा निकालही ताबडतोब तिथे दिसेल.