20 February 2017

News Flash
1

BMC Election 2017 भिंतीचे  कान : डोळे आणि जीभ…

हे नेते जिभांना धार लावूनच फिरत असतात.

1

BMC Election 2017: दादरमध्ये शिवसेनेतील बंडखोर महेश सावंत यांच्या गाडीची तोडफोड

महेश सावंत यांना सेनेकडून विभागप्रमुखपदाची ऑफर देण्यात आली होती.

3

उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपचे प्रयत्न

दिल्लीतील नेत्यांची कुमक मुंबईत

निवडणूक प्रचारासाठी ऑनलाइन फलकबाजी

यंदा निवडणुकांमध्ये ‘प्रोग्रॅमॅटिक प्रणाली’चा वापर

प्रचारफेऱ्या, भेटीगाठींनी रविवार सार्थकी

आता छुप्या प्रचारावर भर ; मतदारांना खूश करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

‘सामना’वरील बंदीचा मुद्दा बारगळणार?

कोणतेही नवीन र्निबध लादलेले नाहीत.

मुंबईत एकच तर अन्यत्र चार मते देणे बंधनकारक!

महानगरपालिकांसाठी मतदान कसे करायचे?

12

‘ब्रिटिशांच्या दूरदृष्टीने मुंबई घडवायची आहे’

मेट्रो प्रकल्पामुळे मराठी माणूस हद्दपार होईल-राज ठाकरे

राज्यभरातील प्रचार तोफा थंडावल्या

महापालिका-जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान

2

तोंडी परीक्षा संपली!

महापालिका, जि.प. निवडणुकांच्या प्रचाराला पूर्णविराम; उद्या मतदान परीक्षा

Municipal Election 2017: पालिका निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस, पदयात्रांवर उमेदवारांचा भर

मुंबई पालिकेच्या २२७ जागांसाठी २२७५ उमेदवार रिंगणात आहेत.

मंत्री लोणीकर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

2

..हे बदललेल्या हवेचे द्योतक!

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी नसण्यावरून अशोक चव्हाण यांचा चिमटा

6

फडणवीसांना अहंगंड!

शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला

4

‘नमामि गंगा’चा पैसा कुठे गेला?

उद्धव यांचा भाजपला प्रश्न; सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप

मंडप पाडल्याने भाजप-सेनेत वाद

आज कार्यक्रम घेण्याचा भाजपचा निर्धार; शिवसेनेने आरोप फेटाळले

गुंडांबरोबरच ‘आयारामां’वरही सर्वपक्षीय माया!

भाजपकडून सर्वाधिक पक्षबदलूंना संधी, शिवसेनेचा दुसरा क्रमांक

निवडणुकीसाठी पालिकेचे ९५ कोटी रुपये खर्च

२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली

पुढील पाच दिवस पोलिसांसाठी जिकिरीचे

निवडणुकीत शहरातील ७५६ भाग संवेदनशील; २३ केंद्रांवर मतमोजणी

प्रचारकल्लोळ !

‘नमामि गंगा’चा पैसा गेला कुठे? - उद्धव यांचा भाजपला प्रश्न

2

कामांना मत देणार की पैशांच्या झगमगाटाला? 

राज ठाकरे यांच्या मतदारांना प्रश्न

1

भाजपकडून तहाचे प्रयत्न?

शिवसेना पाठिंबा काढणार नाही ; रावसाहेब दानवे यांना विश्वास