लोकसत्ता संकेतस्थळाला बुकमार्क करा
  • Follow @LoksattaLive
  • मागील अंक
  • ई-पेपर
  • प्रतिक्रिया
  • अ‍ॅडव्हान्स स‌र्च
  • Apps
  • Font Problem
  • लोकप्रभा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • व्हिवा
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल
  • थिएटर
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
18 May 2013 | बिटा आवृत्ती
Loksatta
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • अर्थसत्ता
  • के.जी. टू कॉलेज
  • वृत्तान्त
    • मुंबई
    • ठाणे/नवी मुंबई
    • नगर/पश्चिम महाराष्ट्र
    • नाशिक/उत्तर महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • नागपूर/विदर्भ
    • रविवार वृत्तान्त
    • विदर्भरंग
  • संपादकीय
  • विशेष
  • नवनीत
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • लोकसत्ता लाईव्ह
  • फोटो गॅलरी
  • मुखपृष्ठ
  • अर्थसंकल्प २०१३

अर्थसंकल्प २०१३

  • अर्थसंकल्प २०१३: परदेशी माध्यमांचा दृष्टीकोन

    budget 2013 international media comments on union budget

    Friday, March 1, 2013

    परदेशातील वृत्तपत्रे चिदंबरम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडे कशा पद्धतीने बघताहेत, याचा थोडक्यात घेतलेला वेध...

  • संतापजनक आणि निराशाजनक

    aggravating and disappointing budget presented by p chidambaram

    Friday, March 1, 2013

    चिदम्बरम यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प देशातील ९० टक्के जनतेच्या, म्हणजेच श्रमिकांच्या दृष्टीने अत्यंत संतापजनक आणि निराशाजनक आहे. अर्थसंकल्पात तातडीच्या आर्थिक-सामाजिक समस्यांवरील काही आर्थिक तरतुदींची अपेक्षा असते. या अपेक्षेने पाहता चिदम्बरम यांनी श्रमिकांच्या हातात काहीही दिलेले तर नाहीच, पण येत्या काळात मंदी, महागाई, बेरोजगारी, विषमता या सर्व मुद्दय़ांच्या संदर्भाने पूर्णत: संवेदनशून्य आणि कळाहीन असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.

  • खेळपट्टी खराब .. आणि फटकेही नाहीत!

    economist expert ajit ranade expressing his view on budget

    Friday, March 1, 2013

    अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ज्या काही मोठय़ा त्रुटी, कच्चे दुवे जाणवतात त्यास चार मुद्दे प्रामुख्याने जबाबदार ठरतात. ज्या चार व्यापक आर्थिक प्रश्नांची दखल अर्थमंत्र्यांनी घेणे आवश्यकच होते, असे हे मुद्दे आहेत. हे मुद्दे असे-

  • अर्थसंकल्प की रिझव्‍‌र्ह बँकेसमोरील आव्हान ?

    budget or challenge for reserve bank say Dr Rupa Rege Nitsure

    Friday, March 1, 2013

    आगामी वर्षांत चलनफुगवटा आणि वाढ यांच्या बदलत्या समीकरणांवर सन २०१३-१४ या वित्तीय वर्षांसाठी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे यशापयश अवलंबून आहे. सर्वप्रथम अर्थसंकल्पातील खर्चाच्या बाजूंचा विचार करू. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या खर्चामध्ये १६.४ टक्क्य़ांची वाढ प्रस्तावित आहे. यापैकी ३० टक्के वाढ ही योजना खर्चात सुचविली गेली आहे.

  • ..वेळ मारून नेली !

    M.L.A Devendra Phadnis expressing view on union budget 2013

    Friday, March 1, 2013

    केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा केवळ यंदाचे वर्ष खेचून नेणारा अर्थसंकल्प आहे. वेळ मारून नेण्याचे काम त्यांनी पार पाडले आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवण्यासाठी काही कठोर व ठोस उपाययोजनाही नाही आणि निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकांना दिलासा देतील, …

  • अर्थसंकल्प २०१३ : पायाभूत सुविधा, उद्योग

    Big push to Infrastructure sector in union budget 2013

    Friday, March 1, 2013

    उद्योग तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूकीत भरघोस वाढ होण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष उपाययोजना केल्याचे दिसून आले. बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत (२०१२-१७) पायाभूत सुविधा क्षेत्रात ५५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याने यातील ५० हजार कोटी रुपयांचा निधी करमुक्त रोख्यांच्या माध्यमातून उभारण्याचे उद्दीष्ट सरकारने आखले आहे.

  • 'जैसे थे'परिस्थिती ठेवणारा..

    budget 2013 will will keep the same condition for common man

    Friday, March 1, 2013

    हा सामान्य माणसाचा अर्थसंकल्प आहे. अतिशय सावध पवित्रा असलेला अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक तूट आटोक्यात ठेवण्यासाठी महसुली वाढीचा नव्हेतर खर्चाला कात्री लावण्याचा उपाय केला आहे असे दिसते. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व व्याज यावरील प्रमुख खर्च कमी केला जाणार नसल्याने सरकारने भांडवली खर्चाला कात्री लावली आहे.

  • खूप काही केल्याचा केवळ आभास!

    common man upset over budget 2013

    Friday, March 1, 2013

    अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे मान्य करताना अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच उद्योग क्षेत्रालाही निराश केले आहे. अति श्रीमंतांवर अतिरिक्त कर लावतानाच मध्यमवर्गाला अपेक्षित अशी कोणतीही करसवलत दिलेली नाही. रीअल इस्टेट क्षेत्राचीही अर्थमंत्र्यांनी मोठी निराशा केली आहे.

  1. Pages:
  2. 1
  3. 2
  4. 3
  5. 4
  6. 5
  7. 6
  8. 7
  9. 8
  10. 9
  11. 10
  12. Next »

आणखी बातम्या

मुंबई वृत्तान्त

  • पौराणिक-ऐतिहासिक कथांना वाट मोकळी..
  • मासे महागले!
  • पूर्व मुक्त मार्गावरील प्रवासात रंगीबेरंगी फुलझाडांची साथ
आणखी वाचा

ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त

  • घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
  • एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
  • डोंबिवलीतील २४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई अटळ
आणखी वाचा

नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त

  • अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
  • संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
  • मालमोटारीच्या अपघातात चालकाचा मृत्यू; तिघे जखमी
आणखी वाचा

नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त

  • रास्ता रोको करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लाठीमार
  • वाहतूक कोंडींत अडकले घोटी शहर
  • गटबाजीपासून दूर असलेल्यास काँग्रेस शहराध्यक्षपदी संधी देण्याची मागणी
आणखी वाचा

मराठवाडा वृत्तान्त

  • धुळे-सोलापूर महामार्गावरील दुर्घटना
  • विलास खरात दुसऱ्यांदा काँग्रेसमधून बाहेर!
  • हिंगोलीत प्रभारींचे राज्य!
आणखी वाचा

नागपूर/विदर्भ वृत्तान्त

  • तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
  • सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
  • 'ती' चार मुले विसावली रामभाऊंच्या कुशीत!
आणखी वाचा

रविवार वृत्तान्त

  • मोठे निर्माते मोठय़ा मालिका!
  • 'स्क्रीन बिग पिक्चर'मध्ये प्रादेशिक सिनेमावर चर्चा
  • मौनम् सर्वार्थ साधनम्!
आणखी वाचा

विदर्भरंग

  • वारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..
  • वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!
  • दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक
आणखी वाचा
  • व्हिवा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल

व्हिवा

    • Praniti shinde speaking in viva lounge

      हे राष्ट्र युवकांचे...

      कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वसामान्य माणसांकडून जगण्याची प्रेरणा मिळते....

    • Sonali kulkarni tells us how she forget very small things which are important

      सो कुल : विसराळू विनू

      'विसराळू विनू' नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली...

    • Book review of j r d tata yanchi patra

      बुक शेल्फ : टाटांचा पत्रसंवाद

      आजच्या धकाधकीच्या जीवनात हस्ताक्षरी पत्रे लिहितोय कोण? एसएमएस, ई-मेल, स्काइप...

    • pregnancy diet and exercise

      मिकीज् फिटनेस फंडा : गर्भारपणात घ्यायची काळजी

      मनुष्य म्हणून आपल्या जीवनात अनेक स्थित्यंतरं येतात. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात...

अर्थवृत्तान्त

करिअर वृत्तान्त

चतुरंग

वास्तुरंग

लोकरंग

बालमैफल

वेचक-वेधक

  • उमेशने दिलेल्या संधीचे सोने
  • 'उमेशचा त्याग एव्हरेस्टपेक्षाही मोठा'
  • ठाणेकर पुन्हा वेठीस!
  • श्रीलंका : १९९८ च्या विमान दुर्घटनेतील 'बळी' अद्याप जिवंत
  • बांधकाम व्यवसायाकडील वळण 'भारत अ‍ॅग्री'साठी फलदायी!

स्कोअरकार्ड


ipl-jatra-2013.jpg
Diwali Ank 2012

बाजार

  • निर्देशांक
  • चलन दर
  • सोने आणि चांदी दर
Saturday, May 18, 2013   Nifty,   ACC  1,269.35   +18.90    AMBUJA CEM.  190.50   +3.90    ASIAN PAINTS  4,812.80   -48.70    AXIS BANK  1,535.25   +4.35    BAJAJ AUTO  1,832.05   +25.55    BANK OF BARODA  740.45   +12.60    B P C L  418.25   -3.65    BHARTI AIRTEL  315.55   -5.95    B H E L  201.90   +8.20    CAIRN INDIA  300.50   +3.40    CIPLA  425.60   +3.50    COAL INDIA  297.50   -1.10    DLF  249.65   +6.75    DR REDDY'S LABS  2,078.30   -40.65    GAIL (INDIA)  336.90   -1.30    GRASIM INDS  3,126.95   +39.50    HCL TECHNOLOGIES  719.95   -18.95    HDFC BANK  718.90   -3.90    H D F C  903.35   -5.00    HERO MOTOCORP  1,684.40   -9.55    HINDALCO INDS.  110.15   -0.95    HIND. UNILEVER  586.00   +3.25    ICICI BANK  1,230.45   +22.95    I D F C  163.85   +0.50    INDUSIND BANK  511.10   -13.45    INFOSYS  2,351.75   +19.15    ITC  334.90   -2.10    JP ASSOCIATES  82.30   +2.25    JINDAL STEEL  312.60   +4.25    KOTAK MAH. BANK  794.35   +16.40    LARSEN & TOUBRO  1,623.40   +30.65    LUPIN  803.60   -3.30    M & M  987.30   +1.90    MARUTI SUZUKI  1,708.70   -19.50    NMDC  122.35   -2.20    NTPC  159.90   +3.45    O N G C  340.75   +2.85    POWER GRID CORPN  116.05   +2.15    PUNJAB NATL.BANK  834.25   +17.30    RANBAXY LABS.  471.50   -3.60    RELIANCE INDS.  835.50   -5.15    RELIANCE INFRA.  426.65   +9.85    SESA GOA  166.10   -1.95    ST BK OF INDIA  2,424.85   +5.50    SUN PHARMA.INDS.  966.15   -2.70    TCS  1,473.80   +19.75    TATA MOTORS  303.35   -0.30    TATA POWER CO.  93.95   +0.80    TATA STEEL  311.85   +0.05    ULTRATECH CEM.  2,016.75   +13.95   
BSE 20286.12  38.79 
NSE 6187.3  17.40 
डॉलर ५४.८८| युरो ७०.३४
सोने २६,२४५(+३५) | चांदी ४४,१००(+४७०)

दिनदर्शिका

शनिवार १८ मे २०१३. भारतीय सौर २८ वैशाख १९३५. मिती वैशाख शुद्ध अष्टमी २२ क. ३० मि. मघा नक्षत्रे २९ क. ४ मि. सिंह चंद्र. सूर्योदय- ६/४, सूर्यास्त- ७/६. दुर्गाष्टमी.
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
  •  story of meteor
    उल्कापाताची गोष्ट
  •  Mission vhayakinga
    व्हायकिंग मोहीम
  •  small dinosaurs  fossil found in China
    छोटय़ा डायनॉसॉरचे जीवाश्म चीनमध्ये सापडले
  • आणखी वाचा
  • royal grandeur
    राजेशाही थाट
  •   view on new linea car from fiat
    लंबी रेस की लिनिआ
  •   travel from e-bikes
    प्रवास 'ई-बाइक्स'चा..
  • आणखी वाचा
  • nokia mobiles, asha model
    नोकियाच्या आशा उजळल्या..
  • smart choice
    स्मार्ट चॉइस
  • no to cpu, yes to device !
    सीपीयूशी कट्टी, डिव्हाईसशी बट्टी!
  • आणखी वाचा
  • youngstar and heart disease
    तरुणाई आणि हृदयरोग
  • rotavirus diarrhoea, diabetes, parkinson's disease, emotion sense apps
    रोटाव्हायरस डायरियावर स्वदेशी लस उपलब्ध
  • thankless job !
    थँकलेस जॉब!
  • आणखी वाचा
  • on the way of everest ! final trek..!
    'एव्हरेस्ट'च्या वाटेवर! : अंतिम चढाई..!
  • trek dairy
    ट्रेक डायरी
  •  everest trekking
    थरार!
  • आणखी वाचा

लोकसत्ता उपक्रम

idea_exchange

ई-पेपर

loksatta
  • मुंबई
  • पुणे
Loksatta
lok-prabha
loksatta diwali
diwali loksatta

कार्टुन

cartoon
Shabdacode
Sudoku

More Loksatta

  • Print Edition
  • Newsletter
  • Loksatta on SMS
  • Loksatta Mobile Site
  • iPhone / iPad App
  • Android App
  • RSS
  • ePaper
  • Facebook
  • Twitter
  • Google +
  • You Tube
  • Tumblr
  • Pintrest

The Indian Express Group

  • Expressindia
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Screenindia
  • Jansatta
  • Exims
  • Kashmir Live
  • Express Towers
  • Express Pharma
  • Express Healthcare
  • Express Hospitality
  • Express Travelworld
  • Express Computers
  • Ramnath Goenka Awards

The Express Group

Advertise with Us

Search
  • Copyright
  • Site Map
  • Privacy Policy
  • Contact Us

Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.

प्रतिक्रिया

OR send your email to प्रतिक्रिया