07 December 2016

News Flash

विशेष संपादकीय व्हिडिओ : निर्गुण आणि निराकार अर्थसंकल्प

आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेला ह्या अर्थसंकल्पात नक्की काय आहे

विशेष प्रतिनिधी, मुंबई | February 28, 2013 3:37 AM

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज (गुरुवार) लोकसभेत २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेला ह्या अर्थसंकल्पात नक्की काय आहे याचे विश्लेषण लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी केले आहे. ‘अर्थसंकल्प २०१३-१४’ विश्लेषणाचा व्हिडिओ.
 

First Published on February 28, 2013 3:37 am

Web Title: budget 2013 analysis by girish kuber