मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवी दिल्लीत धावत्या बसमध्ये एका युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेत संबंधित युवतीचा मृत्यू झाला. तिला श्रद्धांजली म्हणून अर्थसंकल्पात 'निर्भया' निधी उभारण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ठेवला आहे. त्यासाठी एक हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
महिला सशक्तीकरण आणि सुरक्षेसाठी हा निधी उभारण्यात आल्याचे चिदंबरम यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना या आपल्यासारख्या प्रगतीशील देशासाठी काळजी निर्माण करणाऱया आहेत. जास्तीत जास्त महिला शिक्षणासाठी, रोजगारासाठी घराबाहेर पडताहेत. मात्र, त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढताहेत. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय पुढील काळात योजले जातील.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















