सैन्य अभियांत्रिकी सेवेअंतर्गत कुशल कामगारांच्या २४६ जागा उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली मिलिटरी इंजिनीअरिंग सव्र्हिसेसची जाहिरात पाहावी अथवा ‘एमईएस’च्या www.mes.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह एचक्यू १३३ वर्क्स इंजिनीअर्स, श्रीनगर- 914133 APO अढड या पत्त्यावर १३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत. सैन्य अभियांत्रिकी सेवा- कुशल कामगारांच्या ४८० जागा उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली मिलिटरी इंजिनीअरिंग सव्र्हिसेसची जाहिरात पाहावी अथवा एमईएसच्या www.mes.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कमांडर वर्क्स इंजिनीअर, शिलाँग स्प्रेड ईगल फॉल्स, जि. ईस्ट स्वासी हिल्स, मेघालय, शिलाँग- ७९३०११ या पत्त्यावर १३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, कांचीपुरम् येथे सायंटिफिक ट्रेनीजच्या ४ जागा उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक अथवा संगणक विज्ञान या विषयांसह बीएस्सी पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.upcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज मॅनेजर (एचआरएम) एचआरएम सेक्शन, मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन, कल्पक्कम ६०३१०२, तामिळनाडू या पत्त्यावर १५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत. नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत टेक्निकल असिस्टंटच्या ७ जागा उमेदवार कृषी अथवा संबंधित विषयातील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना अथवा तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अर्ज डायरेक्टर, नॅशनल ब्युरो ऑफ फ्लँट जेनेटिक रिसोर्सेस, आयसीएआर, पूसा कॅम्पस, नवी दिल्ली- ११००१२ या पत्त्यावर १५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत. सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर कॉटन रिसर्च, नागपूर येथे कनिष्ठ कारकून म्हणून संधी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रता असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा- २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.cicr.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर कॉटन रिसर्च, पोस्ट बॅग नं. २, नागपूर ४४००१० या पत्त्यावर साध्या टपालाने १५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड, तळोजा येथे अपंग उमेदवारांसाठी वेल्डर पदाच्या संधी हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या तळोजा, रायगड येथील कारखान्यात विशेष भरती मोहीमेअंतर्गत प्रशिक्षणार्थी वेल्डर पदाच्या संधी आहेत. अधिक माहितीसाठी हिंदुस्थान कॉपर लि.च्या www.hindustancopper.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यानुसार १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा. नॅशनल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट, कटक येथे टेक्निकल असिस्टंटच्या २२ जागा उमेदवारांनी कृषी, कृषी विज्ञान अथवा संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल राइस इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.crri.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज सिनिअर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट, कटक- ७५३००६, ओडिशा या पत्त्यावर १५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत. - द. वा. आंबुलकर दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद- आरपीएफ /आरपीएसएफमध्ये २,०३० महिला हवालदार पदांची भरती पात्रता- दहावी उत्तीर्ण. वयोमर्यादा - १८ ते २५ वष्रे. उंची- १५७ सेंमी (‘अजा/अज’साठी १५२ सेमी)- ऑनलाइन अर्ज www.scr.indianrailways.gov.in किंवा www.rpfonlinereg.in या संकेतस्थळावर १ मार्च २०१६ पर्यंत करावेत. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेल्वे मंत्रालय अंतर्गत सार्वजनिक उपक्रम) पदभरतीम् एक्झिक्युटिव्ह : सिव्हिल- ६७ पदे, इलेक्ट्रिकल- १८ पदे, सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन- २६ पदे, पात्रता- इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह. एक्झिक्युटिव्ह ऑपरेटिंग : पात्रता- पदवी किमान ६० टक्के गुण. वयोमर्यादा- १८ ते ३० (अजा/अज ३५ वष्रे, इमाव ३३ वष्रे). ऑनलाइन अर्जप्रक्रियेद्वारे dfccil.gov.in या संकेतस्थळावर १३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पहिल्या टप्प्याकरिता नोंदणी करावी आणि १९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत दुसऱ्या टप्प्याकरिता नोंदणी करावी. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह : सिव्हिल- १८ पदे : वेल्डर/ फिटर/ मोटर मेकॅनिकल/ मोटर ड्रायव्हर कम मेकॅनिक). इलेक्ट्रिकल- १० पदे. इलेक्ट्रिशियन/इलक्ट्रिकल/ वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स). पात्रता- दहावी किमान ६० टक्के गुण + आयटीआय / एनसीव्हीटी किमान ६० टक्के गुण. वयोमर्यादा- १८ ते ३० वष्रे. मल्टिटािस्कग स्टाफ : सिव्हिल- १८ पदे, ऑपरेटिंग - ८७ पदे, इलेक्ट्रिकल- ७ पदे, सिग्नल आणि टेली- ५ पदे, पात्रता- आयटीआय किंवा एनसीव्हीटीमध्ये किमान ६० टक्के गुण, वयोमर्यादा- १८ ते ३३ वष्रे. (अजा/अज ३८ वष्रे, इमाव ३६ वष्रे). ऑनलाइन अर्जाची dfccil.gov वर पहिल्या टप्प्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत नोंदणी करावी. अणुऊर्जा विभागात तंत्रज्ञांची भरती अॅटॉमिक मिनरल डायरेक्टोरेट फॉर एक्झ्प्लोरेशन अॅण्ड रिसर्च, हैद्राबाद येथे पुढील भरती करण्यात येत आहे- ड्राप्टसमन- ३ पदे- दहावी किमान ६० टक्के गुण, सिव्हिल ड्राप्टसमनमधील आयटीआय किंवा एपसीव्हीटी किमान ६० टक्के गुण + ३ वर्षांचा अनुभव. टेक्निशियन -बी - (डिझेल /ऑटो मेकॅनिक) १९ पदे (बुक बायंडर/ पिंट्रर/ कारपेंटर/ प्लंबर/ इलेक्ट्रिशियन- ७ पदे/ फोटोग्राफी/ डेटा इन्ट्री/ केमिस्ट्री. पात्रता- दहावी किमान ६० टक्के गुण + आयटीआय ड्रायव्हर (२५ पदे) - दहावी + हलकी /जड वाहन चालविण्याचा परवाना + ६ वर्षांचा जड वाहन चालविण्याचा अनुभव + मोटर गाडय़ांची देखभाल/ दुरुस्तीचा अनुभव. वर्क असिस्टंट - ए (२६ पदे) - दहावी उत्तीर्ण. स्टेनोग्राफर ग्रेड -॥ (०२ पदे) - दहावी+ शॉर्टहँड १०० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४५ श.प्र.मि.६) स्टेनोग्राफर ग्रेड ॥। (०८ पदे) - दहावी किमान ५० टक्के गुण + शॉर्टहँड ८० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. वरील सर्व पदांसाठी वयोमर्यादा २७ वष्रे (अजा/अज ३२ वष्रे, इमाव ३०वष्रे ). शुल्क -१००रु. (अजा/अज/महिला उमेदवारांना शुल्क नाही.) ऑनलाइन अर्ज amd.gov.in या संकेतस्थळावर २२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत करावेत. डायरेक्टोरेट जनरल, सीआरपीएफ, गृहमंत्रालय, केंद्र सरकार असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनो)ची भरती एकूण २२५ पदांची भरती होणार असून त्यात अराखीव- ७५, इमाव- ७४, अजा- ४६, अज- ३० अशी पदभरती करण्यात येणार आहे. पात्रता - बारावी उत्तीर्ण + ८० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड. वयोमर्यादा- १८ ते २५ वष्रे (अजा/अज ३० वष्रे, इमाव २८ वष्रे) परीक्षा फी रु . १००/- (अजा/अज/महिला यांना फी नाही) ऑनलाइन अर्ज www.crpfindia.com या संकेतस्थळावर १ मार्च २०१६ पर्यंत करावेत. भरती केंद्र- जीसी सीआरपीएफ, पुणे डीआयजीपी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ तळेगांव, पोस्ट विष्णुपुरी, पुणे- ४१०५०७. इन्टेलिजन्स ब्युरोमध्ये भरती पर्सोनल असिस्टंटच्या एकूण ६९ पदांची इन्टेलिजंन्स ब्युरोमध्ये भरती करण्यात येत आहे. (अराखीव - ३८, इमाव- १०, अजा- १३, अज - ०८). वेतन - रु. ४६,०००/- दरमहा पात्रता - बारावी उत्तीर्ण + स्टेनोग्राफीतील नपुण्य (१०० श.प्र.मि.) परीक्षा शुल्क - रु. ५०/- (पुरुष उमेदवार अराखीव आणि इमाव). ऑनलाइन अर्ज www.mha.nic.in या संकेतस्थळावर २० फेब्रुवारी २०१६ पर्यंत करावेत अणुशक्ती विभाग, अॅटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्प्लोरेशन अॅण्ड रिसर्च, हैद्राबादतर्फे भरती टेक्निकल ऑफिसर - सी (फिजिक्स)/ कॉम्प्युटर सायन्स/ ड्रििलग / सिव्हिल / केमिस्ट्री, पात्रता- एमएससी/ बीई किमान ६० टक्के गुणासंह उत्तीर्ण. वयोमर्यादा- २७ वष्रे (अजा/अज ३२ वष्रे, इमाव ३० वष्रे). * सायन्टिफिक असिस्टंट बी- ड्रििलग/ सव्र्हे/ इलेक्ट्रिकल. पात्रता - संबंधित विषयातील इंजिनीअरिंगची पदविका, किमान ६० टक्के गुण. वयोमर्यादा- ३० वष्रे (अजा/अज- ३५ वष्रे, इमाव- ३३ वष्रे) ऑनलाइन अर्ज- www.amd.gov.in या संकेतस्थळावर २२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत करावेत. - सुहास पाटील