नवी मुंबई महानगरपालिका सरकारमान्यप्राप्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे टेलिरगमधील व्यवसाय अभ्यासक्रमाचे सहामाही सत्र जुलै ते डिसेंबर, २०१७

(१) शिवण – कर्तन. पात्रता – ७वी उत्तीर्ण. (सदर अभ्यासक्रमात लहान मुले, स्त्रिया व पुरुष यांचे एकूण ३० प्रकारचे कपडे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.)

(२) स्पेशलायझेशन इन ब्लाऊज – फॅशन डिझायिनग. पात्रता – ८वी उत्तीर्ण आणि शिवण-कर्तन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

प्रवेशाच्या अटी –

* नवी मुंबई क्षेत्रातील रहिवासी महिला/मुलींना सदरचे प्रशिक्षण घेता येईल.

  •  विवाहित महिलांसाठी विवाह नोंदणी दाखला आवश्यक.

प्रवेश अर्ज

(अ) २९ जुलैपर्यंत भरल्यास प्रवेश शुल्क रु. ३००/-.

(ब) ३० जुलै ते ८ ऑगस्ट २०१७ पर्यंत भरल्यास प्रवेश शुल्क रु. ३५०/-.

(क) ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०१७ पर्यंत भरल्यास प्रवेश शुल्क रु. ५००/-.

सदरचे प्रशिक्षण मोफत असून फक्त शासनाची परीक्षा फी भरावी लागेल.

प्रवेश घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे – (१) वास्तव्याचा पुरावा (मालमत्ता कराची पावती/मतदान कार्ड/आधार कार्ड/रेशन कार्ड), (२) शाळा सोडल्याचा दाखला, (३) गुणपत्रिका, (४) विवाह नोंदणी दाखला. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२२-२७५६३५०५.

संपर्क पत्ता –

(१) नवी मुंबई महानगरपालिका टेलिरग क्लास, दत्तगुरू नगर, न.मुं.म.पा. ग्रंथालय, दुसरा मजला, सेक्टर १५, वाशी, नवी मुंबई (९८६७१८५८३०),

(२) जुने ग्रामपंचायत कार्यालय, खैरणे-बोनकोडे, नवी मुंबई (९७६९९०१३५४),

(३) न.मुं.म., बेलापूर भवन, सेक्टर ११, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई (९७०२९७४१२३).