इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) सतीश धवन स्पेस सेंटर शार, श्रीहरी कोटा, नेल्लोर डिस्ट्रक्ट, आंध्र प्रदेश (जाहिरात क्र. एसडीएससी एसएचएआर/ आरएमटी/ ०२/ २०१७ दि. १५ जून २०१७)

(१) ‘नर्स बी’ च्या ४ पदांची भरती.

पात्रता – १० वी  ३ र्वष कालावधीचा नìसग डिप्लोमा. (महिला उमेदवारांना प्राधान्य)

वयोमर्यादा – १८ ते ३५ वष्रे (दि. २८ जुल २०१७ रोजी).

वेतन – दरमहा रु. ४६,८९६/-.

(२) ज्युनियर िहदी ट्रान्सलेटर (इमाव -१) पदाची भरती.

वयोमर्यादा – १८ ते ३५ वष्रे.

वेतन – दरमहा रु. ३६,८१६/-. ऑनलाइन अर्ज http://www.shar. gov. in/  या संकेतस्थळावर दि. २८ जुल २०१७ पर्यंत करावेत.