नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लि. आपल्या कॉर्पोरेट ऑफिस आणि रिजनल ऑफिसेसमध्ये पुढील पदांची भरती.

(१) मॅनेजमेंट ट्रेनी –

(१) (प्रोडक्शन) (३० पदे). पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्री)  एमबीए (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा एमएस्सी (अ‍ॅग्री).

(२)    (मार्केटिंग) (९ पदे). पात्रता – बीएस्सी (अ‍ॅग्री)  एमबीए (मार्केटिंग/अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट).

(३) (अ‍ॅग्री इंजि.) (५ पदे). पात्रता – बी.ई. (अ‍ॅग्री इंजि.).

(४)    सिव्हिल इंजि. (२ पदे). पात्रता – बी.ई. (सिव्हिल).

(४)    एच्र्आ (७ पदे). पात्रता – एमबीए (एचआर) इ.

(५)    एफ. अ‍ॅण्ड ए. (६ पदे). पात्रता – एमबीए (फायनान्स)/सीए इ. वरील सर्व पदांसाठी.

पात्रता परीक्षेत किमान ६०%  गुणांची अट. स्टायपेंड रु. ३५,९९८/- प्रतिमाह.

(२) सीनियर ट्रेनी (मार्केटिंग) (४० पदे).

पात्रता – एमबीए (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट/बीएस्सी (अ‍ॅग्री)  मटेरियल्स मॅनेजमेंट पदविका.

(३) डिप्लोमा ट्रेनी –

(१) (सिव्हिल इंजि.) (५ पदे),

(२) अ‍ॅग्री इंजि. (७ पदे).

(३) इलेक्ट्रिकल इंजि. (२ पदे),

डिप्लोमा ट्रेनीसाठी पात्रता – संबंधित विषयातील इंजि. डिप्लोमा.

(४) ट्रेनी –

(१) (अ‍ॅग्री) (२६ पदे).

पात्रता – बीएस्सी (अ‍ॅग्री).

(२) टेक्निशियन (८ पदे).

पात्रता – आयटीआय् (फिटर),

(३) एचआर (११ पदे).

पात्रता – बीबीए/बीसीए/बीए (पर्सोनेल मॅनेजमेंट) किंवा पदवी आय्आर/ पीएम/एचआर पदविका.

(४) अकाऊंट्स (१५ पदे).

पात्रता – बी.कॉम.

(५) स्टोअर्स (६ पदे).

पात्रता – बीएस्सी (अ‍ॅग्री) किंवा पदवी  मटेरियल्स मॅनेजमेंट पदविका.

(६) लॅबोरेटरी (२ पदे).

पात्रता – बीएस्सी (केमिस्ट्री आणि बॉटनी).

 

पद क्र. (२) ते (४) साठी पात्रता परीक्षेत किमान ५५% गुणांची अट.

स्टायपेंड रु.२०,६३३ /- प्रतिमाह.

वरील सर्व पदांसाठी वयाची अट – २७ वष्रेपर्यंत. ऑनलाईन अर्ज http://www.indiaseeds.com या संकेतस्थळावर दि. ६ मे २०१७ पर्यंत करावेत.

 

पंजाब नॅशनल बँक आपल्या मुंबई, नागपूर आणि देशभरातील आस्थापनांमध्ये ‘मॅनेजर (सिक्युरिटी)’ च्या ४५ पदांची भरती (अजा – ७, अज – ३, इमाव – १२, सामान्य – २३).

पात्रता – पदवी उत्तीर्ण

आर्मी/नेव्ही/एअरफोर्स/ पॅरामिलिटरी फोस्रेस/पोलीस फोस्रेसमध्ये अधिकारी (ग्रेड पे – ५,४००/-) पदावर कामाचा ५ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१७ रोजी २१ ते ३५ वष्रे.

परीक्षा शुल्क -रु. ३००/-(अजा/अज यांना रु. ५०/-)

वेतनश्रेणी – रु. ३१,७०५/- – ११४५/१३२८६३/- – १३१०/१० – ४५,९५०/-  डीए  एचआरए इ. अर्जाचा विहित नमुना http://www.pnbindia.in  या संकेतस्थळावरून (दि. १ मे २०१७ पर्यंत) डाऊनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. ६ मे २०१७