गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती.

मॅनेजमेंट ट्रेनी –

National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Job Opportunity Recruitment of License Inspector Posts
नोकरीची संधी: अनुज्ञापन निरीक्षकपदांची भरती
csir recruitment 2024 job opportunities at csir job vacancies in csir
नोकरीची संधी

१) मेकॅनिकल (९ पदे),

२) इलेक्ट्रिकल (२ पदे),

३) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (२ पदे),

४) इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (२ पदे),

५) नेव्हल आíकटेक्ट

(३ पदे).

पात्रता – संबंधित विषयातील पदवी किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण. (अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – २८ वष्रे. १ वर्ष कालावधीसाठी ऑन जॉब ट्रेिनग.

मासिक स्टायपेंड – रु. १६,४००/-  इतर भत्ते.

ऑनलाइन अर्ज www.goashipyard.com किंवा www.goashipyard.co.in या संकेतस्थळावर दि. ५ एप्रिल २०१७पर्यंत करावेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७५ पदे भरण्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा २०१७ दि. २१ मे २०१७ रोजी होणार.

पात्रता –

(१) वकील/अभिवक्ता यांच्याकरिता – विधी पदवीधर ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. १५ मार्च २०१७ रोजी २१ ते ३५ वष्रे.  (२) नवीन विधी पदवीधरांकरिता – विधी पदवी (प्रत्येक वर्षीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण). अंतिम वर्षांला किमान ५५% गुण. वयोमर्यादा – २१ ते २५ वष्रे.

परीक्षेचे टप्पे – (१) पूर्वपरीक्षा – १०० गुण. २) मुख्य परीक्षा २०० गुण. ३) मुलाखत ५० गुण. प्रस्तुत पदावरील नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी परिविक्षाधीन असेल.

ऑनलाइन अर्ज -http://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. ४ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.