इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजरच्या ३० पदांची भरती. (जनरल- १६, इमाव- ७, अजा- ४, अज- ३)

(१ पद विकलांग एचआयसाठी राखीव)

(१) जनरल (२० पदे). पात्रता – पदवी उत्तीर्ण.

(२) अ‍ॅक्च्युअरिअन (४ पदे). पात्रता – पदवी  आयएआयचे ९ पेपर्स उत्तीर्ण.

(३) अकाऊंट्स (४ पदे). पात्रता – पदवी  एसीए/एआयसीडब्ल्यूए/एसीएमए/एसीएस/सीएफए

(४) लिगल (२ पदे). पात्रता – पदवी  एलएलबी. सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक.

वयोमर्यादा – दि. ५ सप्टेंबर २०१७ रोजी २१ ते ३० वष्रे (अजा/अज – ३५ वष्रे, इमाव – ३३ वष्रे, विकलांग ४०/४३/४५ वष्रे).

मासिक वेतन – रु. ८१,०००/-

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रात – मुंबई, नवी मुंबई, ठाणे.

प्रि एक्झामिनेशन ट्रेिनग अजा/अज/इमाव /विकलांग उमेदवारांना हैद्राबाद, नवी दिल्ली येथे दिले जाईल. प्रि-एक्झाम ट्रेिनगसाठी अर्ज दि. ११ सप्टेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

फी – अजा /अज/विकलांग/माजी सनिक यांना रु. १००/-, इतरांना रु. ६५०/-.

ऑनलाइन अर्ज www.irdai.gov.in वर दि. ५ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

भारत सरकार (संरक्षण मंत्रालय) आर्मड् फोस्रेस मेडिकल स्टोअर्स डेपो, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४०० ०१०येथे पुढील एकूण १३ पदांची भरती.

(१) ट्रेड्समन मेट – १० पदे. (यूआर- ४, इमाव- ३, अजा- २, अज- १)

(२) चपरासी (१ यूआर)

(३) सफाईवाला – (१ इमाव)

(४) स्टोअर किपर – (१ अजा)

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८-२७ वष्रे

(इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे)

स्टोअर किपरसाठी कॉम्प्युटरवर इंग्रजी टायिपग स्पीड ३५ श.प्र.मि. किंवा िहदी टायिपग स्पीड ३० श.प्र.मि. आणि इष्ट पात्रता – मेडिकल स्टोअर हाताळण्याचा अनुभव.

विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १९ ऑगस्ट २०१७ च्या अंकात पान क्र. ५०/५१ वर पहावी.

सर्व पदांसाठी लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची १०० गुणांसाठी कालावधी ९० मिनिटे. (विषय – जनरल अवेअरनेस – २० गुण, जनरल इंग्लिश – २० गुण, न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – २० गुण, ट्रेडशी संबंधित लेखी प्रश्न – ४० गुण). ट्रेड्समन मेटसाठी शारीरिक चाचणी (फक्त पात्रता स्वरूपाची) होईल. स्टोअर किपर पदांसाठी टायिपग स्पीड टेस्ट आणि सफाईवाला पदासाठी – ट्रेड टेस्ट घेतली जाईल. (जी पात्रता स्वरूपाची असेल.) विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) पूर्ण भरून शीर्षकामध्ये दिलेल्या पत्त्यावर दि. ९ सप्टेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी) एक्झिक्यूटिव्ह ई-१ लेव्हलच्या एकूण २७ पदांची भरती.

(फक्त यूजीसीच्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एनईटी) नोव्हेंबर, २०१७ स्कोअरनुसार)

(१) एचआर एक्झिक्युटिव्ह- २० पदे.

पात्रता – एचआरडीमधील एमबीए किमान ६०% गुणांसह यूजीसी नेट विषय कोड ५५ किंवा मॅनेजमेंट कोड नं. १७ उत्तीर्ण.

(२) फायनान्स अँड अकाऊंट्स ऑफिसर – ५ पदे.

पात्रता – एमबीए (फायनान्स) किमान ६०% गुण. यूजीसी नेट विषय मॅनेजमेंट कोड नं. १७ उत्तीर्ण.

(३) ऑफिशियल लँग्वेज ऑफिसर (२ पदे).

पात्रता – िहदी भाषेतील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुण. पदवीला इंग्रजी विषय आवश्यक  ट्रान्स्लेशनमधील अनुभव.

वयोमर्यादा – पद. क्र. (१) व (२) साठी ३० वष्रे. पद क्र. (३) साठी ४० वष्रे. ऑनलाइन अर्ज www.ongcindia.com वर दि. २१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर, २०१७ (१२.०० वाजे) पर्यंत करावेत. मुलाखती जानेवारी २०१८ मध्ये होतील. यूजीसी – नेट नोव्हेंबर, २०१७ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०१७ यूजीसी नेट परीक्षा दि. ५ नोव्हेंबर, २०१७ रोजी होईल.