इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मध्ये सायन्टिस्ट/इंजिनीअर्स (एससी) पदांची भरती.

(१) इलेक्ट्रॉनिक्स – ४२ पदे (६ पदे कर्णबधिर आणि ६ पदे शारीरिक विकलांगांसाठी राखीव).

(२) मेकॅनिकल – ३६ पदे (प्रत्येकी ५ पदे कर्णबधिर आणि शारीरिक विकलांगांसाठी राखीव).

(३) कॉम्प्युटर सायन्स – ९ पदे (प्रत्येकी १ पद कर्णबधिर आणि अंध यांसाठी राखीव).

पात्रता – सरासरी किमान ६५% गुणांसह किंवा सीजीपीए ६.८४/१० संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी (२०१६-१७ मधील अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – दि. ७ मार्च २०१७ रोजी ३५ वष्रेपर्यंत (माजी सनिक आणि विकलांग यांना नियमानुसार वयात सूट).

निवड पद्धती – लेखी परीक्षा, मुलाखत.

अंतिम निवड मुलाखतीतील गुणवत्तेनुसार. वेतन – रु.७०,७२२/-. लेखी परीक्षा दि. ७ मे २०१७ रोजी होईल. ऑनलाइन अर्ज http://www.isro.gov.in या संकेतस्थळावर दि. ७ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत डायरेक्टोरेट ऑफ लॉजिस्टिक्स कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फिनान्समध्ये २०  ‘स्किपर’ पदांची भरती.

जाहिरात क्र. २३/२०१७

वेतन – रु. ५४,५४०/-.

पात्रता – र्मकटाइल मरीन डिपार्टमेंटने जारी केलेले सेकंड हँड ऑफ फििशग व्हेसल (मच्छीमार बोट) कौशल्य प्रमाणपत्र ३ वर्षांचा यांत्रिक बोटीवरील समुद्रातील अनुभव.

इष्ट पात्रता – र्मकटाइल मरीन डिपार्टमेंटने जारी केलेले मच्छीमार बोटीवरील स्किपरसाठीचे प्रमाणपत्र,  सेफ्टी आणि सव्‍‌र्हायवल किंवा फायर फायटिंग किंवा प्रथमोपचाराचे डायरेक्टोरेट ऑफ शििपग मान्यताप्राप्त संस्थेकडील प्रमाणपत्र.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत.

परीक्षा शुल्क – रु. २५/- (अजा /अज यांना शुल्क माफ). ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in   या संकेतस्थळावर दि. ३ मार्च २०१७ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी, चेन्नई/मुंबई येथे

(१) असिस्टंट (२२ पदे). पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किमान ५०% गुणांसह.

(२) असिस्टंट फिनान्स (४ पदे) – कॉमर्स/मॅथ्स/स्टॅटिस्टिक्समधील पदवी किमान ५०% गुणांसह.

(३) प्रायव्हेट सेक्रेटरी (४ पदे) – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण १२० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड  ४५ श.प्र.मि. इंग्रजी टायिपग स्पीड.

वयोमर्यादा -(१) आणि (२) साठी ३५ वष्रे, (३) साठी ४५ वष्रे. निवड पद्धती – ऑनलाइन स्क्रीिनग टेस्ट (मुलाखत नाही.) प्रायव्हेट सेक्रेटरीसाठी स्किल टेस्ट असेल. ऑनलाइन अर्ज http://www.imu.ac.in   या संकेतस्थळावर दि. ८ मार्च २०१७ पर्यंत (१७.०० वाजेपर्यंत) करावेत.