23 October 2017

News Flash

मैत्रीण

कांचनच्या लग्नानिमित्त झालेल्या कार्यक्रमात. मी तेव्हा तेरा-चौदा वर्षांची होते.

लाभलेलं यश व कौतुकही

रुहीच्या घराच्या सजावटीसाठी रेखा सबनीसकडचं जुनं फर्निचर मुंबईहून आलं

घुसमटवणाऱ्या कथेवरचा आव्हानात्मक चित्रपट

‘आक्रीत’ चित्रपटाविषयीचा भाग १

वास्तवाची झळ

माझ्या आयुष्यात अनेक छान छान गोष्टी घडल्या त्या १९७८ मध्ये

स्वप्न आणि वास्तव

एक दिवस बोलता-बोलता अमोलनं स्वत:चं छुपं स्वप्न माझ्यापाशी उघड केलं..

.. होंगे कामयाब

आईबापांनी नाकारणं हे समलैंगिक माणसांचं सर्वात मोठं दु:ख आहे

दुष्टचक्र

दीडशे वर्ष अविरत चाललेलं दुष्टचक्र अखेर २ जुलै २००९ ला बंद पडलं.

भूतलावरील इंद्रधनुष्य

वर्ष १९९३ उगवेपर्यंत समलैंगिक माणसांचं विश्व माझ्यासाठी जवळजवळ अनोळखीच होतं.

वेगळी

आज मी आपल्याला माझ्या आयुष्याच्या एका वेगळ्या, अत्यंत महत्त्वाच्या बाजूविषयी सांगणार आहे.

निखळ संवेदनांचा शारीर अनुभव

चार महिने नाटकाच्या तालमी चालल्या. नाटक बसवून पुरं झालं व प्रयोग कुठे करावा याविषयी चर्चा सुरू झाली

‘गोची’ आकाराला येताना..

त्यानंच ही गोची निर्माण केली.. गो.. गो.. गोची..’’

निओ कॉफी हाऊस

पण आमच्या या अड्डय़ात केवळ थट्टामस्करी वा थिल्लर गप्पा नव्हत्या.

‘ब्रूस स्ट्रीट’वर..

हुतात्मा चौकातून जरा पुढे आल्यावर डाव्या बाजूला ‘होमी मोदी’ नावाचा रस्ता जातो.

पडद्यामागे

जी काही नाटकं माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहेत, त्यात ‘एवम् इंद्रजीत’ला महत्त्वाचं स्थान आहे

नानाविध रूपांतले दुबे

दुबेंनी मला माझे संवाद देऊन म्हटलं, ‘‘तू राजकन्या आहेस एवढंच लक्षात ठेव.

अस्तित्वाचा भाग

‘ययाती’बद्दल सांगता सांगता दुबे एकूण नाटय़कलेविषयी बोलायला लागले.

धमाल मस्ती!

‘कच्ची धूप’ या मालिकेला ३० र्वष होऊन गेली आहेत.

मी लेखिका ?! 

जवळच्या सर्वाना ही कल्पना खूप आवडली. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी लेखक शोधायला लागले.

मायबोली

आईने मला सेंट कोलंबा या इंग्रजी नावाच्या, पण मराठी माध्यमाच्या शाळेत माँटेसरीत भरती केलं.

शीर्षकाची गोष्ट

सात दशकांच्या माझ्या आयुष्यात इतरांशी शेअर करण्यासाठी अनेक गमतीशीर गोष्टी होत्या..