23 June 2017

News Flash

इच्छापूर्ती

‘इच्छापूर्ती’..या एका शब्दात कित्ती काय काय सामावलं आहे ना..

प्रेम केले..

फुलांवरि भ्रमर पाय ठेविती सुकुमार

मेरे कान तुम्हारें नाम..

मंद अशा सुंदर चांदण्यातही ‘ती’ मात्र सासू-नणंदांची गाऱ्हाणीच सांगण्यात गुंग आहे.

भूतकाळातली वांगी

प्रवचनात वांग्याच्या भाजीची एक छान गोष्ट सांगितली.

बोच

आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी तरी भीष्मासारखा शरपंजरी पडलेला असतो.

हे निद्रे

सावरकरांनी अशी ओळ कधीच लिहिली नसती. कारण सावरकरांना निद्रेचा वियोग कधी झाला नाही.

कान सांभाळा..

फोन घेऊच नये, असं वाटत होतं. पण एका ज्येष्ठ नातेवाइकांचा फोन होता, टाळता येणारा नव्हता.

क्षणस्थ

कधी देवाच्या द्वारावरचा ‘तो’ एक क्षण पकडणं म्हणजे मोक्ष तर कधी मोहाचा क्षण सोडणं म्हणजे मोक्ष.

अलगद

‘पै वसंताचे रिगवणे झाडाचेनी साजेपणे’ असा माऊलींच्या ओवीचा एक चरण आहे.

सहज भाव

ओशो कम्युन’मध्ये नवीन आलेल्या मंडळींसाठी ध्यानप्रक्रियेपूर्वी एक नाचण्याचं सत्र असतं.

पक्व

त्या दिवशी एक आजी आमच्याकडे आल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचा लहानगा नातू होता.

‘स्व’त्व!

स्वत:चे असावे म्हणून गुरुने धारण केलेले ते रौद्ररूप होते!