30 April 2017

News Flash

काम आणि मैत्रीची परिपक्व सांगड

सुदैवानं महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व प्रगल्भ आहे

ऐतिहासिक वारसा

आभा यांनी ९०च्या दशकात हे काम सुरू केलं तेव्हा त्याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती.

प्रेमाची साथ

एक तरी मूल व्हावं म्हणून झुरणाऱ्या असंख्य दाम्पत्यांसाठी डॉ. नंदिता पालशेतकर हे नाव नवीन नाही.

‘चविष्ट’ साथसोबत

विशालसारखा जोडीदार भेटल्यामुळे स्वतंत्र व्यवसायाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचं आदिती सांगते.

जोडीदार मित्र

लग्नानंतरचा काळ अंजलीच्या आयुष्यात अगदी झंझावाती होता असंच म्हणावं लागेल.

 नवरेपणाचा मुखवटा नकोच

बायको अगदी खूश झाली होती, कारण आजपर्यंत तिने कधीच कोण्या नवऱ्याने असे सगळे केलेले बघितलेच नव्हते.

सर्जनशील सोबत

१९७८ मध्ये थोर कन्नड साहित्यिक शिवराम कारंत यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

सामंजस्य जगण्यातलं

एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न बाजूला ठेवायला लागलं

प्रेम, आदर आणि खूप काही

घरच्यांनी जास्त ताणून न धरता लग्नाला परवानगी दिली.