23 October 2017

News Flash

मना सज्जना, नृत्य पंथेची जावे..

या कल्पक व जरा हटके पद्धतीमुळे अनेक चांगले बदल कंपनीमध्ये पाहायला मिळत आहेत.

शारीरिक आरोग्याचा मूलमंत्र!

नृत्यकलेचे शारीरिक आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत, याचा आढावा.. 

नृत्यकला – सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली!

नृत्यातील स्टेप्स शिकणं, योग्य त्या क्रमात लक्षात ठेवणं यातून स्मरणशक्तीसुद्धा तल्लख होते.

जीवनगाणे गातच राहावे!

अनेक शास्त्रीय गायक आपला ठसा उमटवतात, तर काही जण वादक होऊन संगीताची साधना चालू ठेवतात.

संगीताचे जादूई विश्व!

मागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फळवाला भेटला.

संगीत एक भावनिक भेट 

संगीत अन् भावनांचा थेट संबंध आहे.

आत्मानंद अन् विकासही

आपल्याला संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच.

छोटय़ांच्या मोठय़ा गोष्टी!

शाळेचं गॅदरिंग असो वा बालनाटय़ स्पर्धा अनेक मुलं त्यातून घडत असतात.

बालनाटय़ातून बालविकास

‘आजोबाऽऽऽऽ आपण घोडा घोडा खेळू या?’

नाटक कुमारांचं

गेल्या अंकात (२९ एप्रिल) प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या नाटकाचा विचार केला.

नाटक घडणं आणि मुलं घडवणं..

नाटक या कलाप्रकाराची आणि त्याच्या प्रक्रियेची तोंडओळख करून घेउ

नाटकानुभव

नाटक नावाचा खेळ आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या समाजात अगदी वेगळा आहे.

नाटक नावाचा खेळ

मुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका.

कला हाच जीवनोत्सव

स्वत: चित्र काढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच चित्रकार समजून घेणंही अत्यावश्यक आहे.

चित्रांतून दिशा

मुलांसाठी म्हणून चित्र काढताना त्यांना नवा विचार करायला भाग पाडणारी चित्रं हवीत.

प्रयोगशीलता हवी

कलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार.

नियोजित ते वास्तववादी चित्र

या वयात मुलांना चित्र कसं काढावं याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. खरं तर क्लासला पाठवायचं हे वयच नाही.

सर्जनशील आनंद

प्रत्येक मुलाची चित्रकला वेगळ्या प्रकारे फुलणार असते आणि तेच नैसर्गिक आहे

मुलांच्या मनातली चित्रकला

लहान मूल आणि चित्र यांचं नातं फारच खास आहे