* पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत. झुरळ, मुंग्या होत नाहीत. शिवाय फुलांचा सुगंध कपाटात भरून राहतो.
*  सोन्याचे दागिने छोटय़ा छोटय़ा प्लॅस्टिक पिशवीत घालून नंतर कापडात गुंडाळून ठेवावे म्हणजे झळाळी कायम राहाते.
*  कणीक, गूळ व बोरीक पावडर याच्या छोटय़ा छोटय़ा गोळ्या करून झुरळे असतील तेथे ठेवा. ते निघून जातील.
* घरात माशा जास्त झाल्या की, चहाचा चोथा गरम तव्यावर टाका. वासानं माशा जातात.
*  कपाटात कॅलेंडरचे जाड कागद घालावेत म्हणजे वस्तूंना गंज लागत नाही.
* भरपूर प्रमाणात लिंबे घेतल्यास लिंबांना खोबरेल तेलाचा हात लावून फ्रिजमध्ये ठेवावीत. महिनाभर चांगली राहतात.
* पेढय़ाच्या रिकाम्या बॉक्समधून लिंबे ठेवावीत. त्यामुळे लिंबे फ्रिजमध्ये वाळत नाहीत.
* बिस्कीटे मऊ होऊ नयेत म्हणून डब्यात मिठाची पुरचुंडी ठेवावी.
* धनेपूड खराब होऊ नये म्हणून त्यात हिंगाचा खडा घालावा.
ल्ल सुनंदा घोलप
sunandaagholap@gmail.com

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
How to use aloe vera gel for hair regrowth long hair home remedies
लांब, घनदाट केसांसाठी कोरफडबरोबर ‘या’ गोष्टी मिसळून केसांना लावा, झटपट होईल वाढ
5 home remedies to get rid from mosquitoes how to get rid from mosquito home
डासांच्या उच्छादामुळे रात्री झोपणंही कठीण? मग किचनमधील ‘या’ ५ गोष्टींचा करा वापर, डास होतील गायब