- मुखपृष्ठ
- चतुरंग
चतुरंग
-
लेख
आणखी वाचा
पाश्चात्त्यांना ओढ लग्नसंस्कारांची
भारतीय विवाह आणि कुटुंब व्यवस्था याबद्दल परदेशी लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि आकर्षण असते. परदेशात तीन तीन लग्न होऊनही वयाच्या उत्तरार्धात एकटय़ा राहाणाऱ्या स्त्रिया जशा आहेत तसेच 'माझी गर्लफ्रेंड मला ठोस कारण न देता का सोडून गेली' असा प्रश्न विचारणारे तरुणही आहेत.
गतिमान काळातील कुटुंब संस्थामाझा 'असाही' संसार
-
चतुरंग मैफल
आणखी वाचा
... अन् मन निर्मळ तृप्त अवस्थेत जातं
''गायनाकडे मी आत्मिक व बौद्धिक या दोन्ही प्रकारे पाहतो. मैफलीत होणारे गायन आत्मरंजन व जनरंजन यांचा छान मेळ साधणारे असावे. ते केवळ लोकांसाठीही नसावे व फक्त स्वत:साठीही नसावे. या गायनात जागृत प्रतिभेच्या रूपाने स्वरचित्रांचा शोध व त्यांचे प्रकटीकरण इतके सुंदर व्हावे की स्वत:लाही आश्चर्य वाटावे.
गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे..क्योतोतली 'माझी' कथा
-
डॉक्टरांच्या जगात
आणखी वाचा
आमच्या लेकी
चिकित्सेची खोली, शस्त्रक्रियागृह, सकाळ-संध्याकाळचा राउण्ड एवढय़ाच काळापुरता फक्त डॉक्टर रुग्णाजवळ असतो, तर बाकी सर्ववेळ या सिस्टर्सच त्याला प्रत्येक गोष्ट हवी-नको विचारत असतात. हे करताना कधी कधी नातेवाईकही करणार नाहीत एवढी आपुलकी व दक्षता त्यांच्या कामात दिसते. नुकत्याच झालेल्या जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आमच्या या लेकींचा हा अल्प परिचय.
ज्याचं करावं भलं, तो म्हणतो...अनुभव सद्प्रवृत्तीचे
-
प्रत्यक्ष जगताना
आणखी वाचा
लढा, चळवळी आणि आंदोलनं
रायगड जिल्ह्य़ात पहिली घरठाणाची चळवळ उभारून पेण तालुक्यातील दर्गावाडी येथील महिलांच्या नावाने सात-बाराचे उतारे करणाऱ्या, ज्यांचा नंतर महाराष्ट्रातल्या ७६ लाख स्त्री-पुरुषांना त्याचा फायदा करून देणाऱ्या, पेणमध्ये दोन हजार घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी स्वतंत्र बोर्ड असावे यासाठी लढा उभारणाऱ्या...
विकासासाठी चेतनाकाळ्या-पांढऱ्या जगातील 'ग्रे' वास्तव
-
आम्ही सा-या
आणखी वाचा
जलसाक्षरतेसाठी जलिदडी
पाणीप्रश्नाने सगळेच जण त्रस्त असताना पाण्याच्या वापराबाबत किती जण जागरूक आहेत हा प्रश्नच आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती सर्व स्तरांत जलसाक्षरता आणण्याची. याचाच छोटा प्रयत्न म्हणून नाशिकच्या मैत्रिणींनी 'जलदिंडी' नावाचा कार्यक्रम सुरू केला.
'मोहक' व्यवसाय'कर्तबगारी'ला दाद छाया-प्रकाशाची
-
जुनी विट, नवं राज्य
आणखी वाचा
क्रम
आपल्याला वयाच्या पस्तिशीनंतर झालेलं एकुलतं एक मूल हे 'प्रेशस चाइल्ड' आहे असं रुकूचा पपा नेहमी म्हणायचा. ते रुकूच्या आजोबाला समजायचं नाही. आजोबाला तीन मुलं होती, त्यापैकी कोणीच काहीच वैभव बघत वाढलेलं नव्हतं. पण म्हणून ती 'प्रेशस' नव्हती असं काही कधी झालेलं नव्हतं.
सावध ऊर्फ निमूट!हलकंफुलकं
-
कामस्वास्थ्य
आणखी वाचा
प्रेमाला उपमा नाही (भाग १)
स्त्रीची भावुकता तिला 'इंटिमसी'ची, जवळीकतेची ओढ निर्माण करते, आणि मग ज्याच्याकडून इंटिमसी मिळेल असे तिला जाणवते ती व्यक्ती तिचे मन काबीज करते. ही इंटिमसी वेगवेगळय़ा कारणांनी वाटू शकते, ही कारणे वेगवेगळी असल्याने 'कुठली स्त्री कुठल्या पुरुषाच्या प्रेमात का आणि कशी पडेल' हे 'देवो न जानाति कुतो मनुष्य'.
'पती, पत्नी और वो'वादातून संवादाकडे
-
बोधिवृक्ष
आणखी वाचा
प्रज्ञा-जागृती
प्रज्ञायुक्त प्रेम हे स्थलकालातीत असते. आज प्रेम आणि उद्या द्वेष असा बदल त्यात होऊच शकत नाही. तसेच एका गोष्टीसंबंधी प्रेम व दुसऱ्यांसंबंधी द्वेष असा दुजाभावही त्यात असू शकत नाही. अशा प्रेमातच प्रज्ञेचा वृक्ष फोफावत जातो व एका वेगळ्याच आयामातील जीवनाची सुरुवात करतो.
एकांतहास्य
-
कट्टा मुलांचा
आणखी वाचा
मेंदूला काय हवं?
देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात बदल घडवून आणू शकतो. हसरे, विनोद सांगणारे, जोरात न रागावणारे शिक्षक मुलांना आवडतात. गोष्टी सांगणारे शिक्षक लोकप्रिय असतात, याचं कारण हेच आहे. गोष्टींमध्ये भावना असतात. त्या रूक्ष अभ्यासामध्ये नसतात. त्यातली रूक्षता काढून अभ्यासही रंजक करणारे शिक्षक सर्व शाळांमध्ये असतात. तेच लोकप्रिय असतात.
जड झाले दप्तराचे ओझेकोवळ्या आई-बाबांसाठी : बाळाचा घन आहार
-
एक उलट...एक सुलट
आणखी वाचा
अनसूया
मला असूया वाटते आहे.. पण सजगतेनं, मोठय़ा माणसांच्या डोळ्यांनी पाहिलं की जाणवतं, या त्रासाचा संबंध माझ्या आतल्या लहानपणीच्या 'राणीपदाच्या' अट्टहासात आहे. 'राणीपद' कुणाला आवडत नाही? पण आयुष्यात कुणालाही ते सतत मिळणं कसं शक्य आहे? जेव्हा जेव्हा ते मिळत नाही तेव्हा आतमधल्या रुसलेल्या राणीला प्रेमाने समजावलं तर...
गिंको बिलोबाशहाणी मुलगी
-
त्याचं, तिचं लाइफ
आणखी वाचा
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि ब्रेक्स
कितीतरी मधुरा आणि अनिकेत, आर्यन मला रोज भेटत असतात. या सगळ्यांमध्ये मला जाणवणारी समान गोष्ट म्हणजे 'परफेक्ट पार्टनर' शोधण्याची अनिवार धडपड. आपल्यापकी कोणीच परफेक्ट नसतो हे माहीत असलं तरी व्यवहारात ते विसरलं जातं. स्वप्नात जगणं चुकीचं नाही, चुकीची असते ती दुसऱ्याला आपल्या 'परफेक्ट' किंवा 'ड्रीम'वाल्या संकल्पनांच्या कोंदणात बसवण्याची धडपड.
नकाराचा अर्थकस सुसंस्कृतपणाचा
-
ब्लॉग माझा
आणखी वाचा
सागरिकाचं जाणं
सागरिका मुंबईला होती तेव्हा एके दिवशी मी तिला भेटायला गेले. त्यावेळी तिची आई मला पोचवायला म्हणून जिन्यात आली आणि माझा हात धरून खूप रडायला लागली. म्हणाली, पोरीला काही माहिती नाहीये, पण आज डॉक्टरांनी तिचा पाय कापायचा निर्णय घेतला आहे. मलाही धक्का बसला...
निरुत्तरआजोबांची गोष्ट?
-
कुटुंब रंगलंय...
आणखी वाचा
कीर्तनानंद
काणे घराण्यात कीर्तन परंपरा १७६ पेक्षा अधिक वर्षे चालू आहे. आजवर १५ हजार कीर्तने करणाऱ्या ह.भ.प. नारायणबुवांनी पठडीतील कीर्तनपरंपरा जपली, पण त्याला आधुनिक दृष्टीची, काळाच्या गरजेची जोड दिली. काणे यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांनीदेखील स्त्रीकीर्तनकार म्हणून नावलौकिक मिळवला. 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' म्हणणाऱ्या काणे कुटुंबीयांविषयी..
शंभर वर्षांची 'चविष्ट' कहाणीप्रकाशनाला 'धार्मिक ' स्पर्श
-
प्रतिसाद
आणखी वाचा
हेसुद्धा नाकारायचे?
६ एप्रिलच्या पुरवणीतील डॉ. किशोर अतनूरकर यांनी लिहिलेल्या 'मुलगा हवा' च्या कहाण्या खरोखरच अस्वस्थ करून गेल्या. जात-धर्म, शैक्षणिक-आíथक-सामाजिक स्तर अशा कुठल्याही बाबीचा या मानसिकतेवर परिणाम होत नाही.
महिलांनी आता सामूहिक प्रतिकार करावाप्रतिसाद : पुरुषधार्जिणा लेख
आणखी बातम्या
मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
महाराष्ट्र
विदर्भात कडाका...
विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाने उच्चांक गाठला असून...

इगतपुरीतील पात्र...
इगतपुरी तालुक्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाकडून निवड...

मुंबई
शिवसेनाप्रमुखांवरील अंत्यसंस्कार...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांवर झालेला सुमारे पाच...

बॉलीवूडवर पहिला...
* अभिनेता विंदु दारासिंग याला अटक* आणखीही 'बॉलीवूड...

देश-विदेश
'आयगेट'मधून फणीश...
अमेरिकेच्या आयगेट कॉर्पोरेशन या आउटसोर्सिग कंपनीने मुख्य कार्यकारी...

वाळू शिल्पकार...
वालुकाशिल्पकार सुदर्शन पटनायक यांना कोपनहेगन येथील आंतरराष्ट्रीय वालुकाशिल्प...

क्रीडा
चेन्नई अंतिम...
* मुंबई इंडियन्सवर ४८ धावांनी विजय* हसी, रैनाची...

अभिनेता विंदू...
* हवाला प्रकरणातील दीड कोटी रुपये जप्त* अल्पेशकुमार...

अर्थसत्ता
चिनी पंतप्रधानांशी...
तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेल्या चीनचे पंतप्रधान लि...

तीन वर्षांत...
वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रातील केव्हिनकेअरने रागा...

के.जी. टू कॉलेज
ज्वेलरी डिझायनिंग...
ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्राची वाढती मागणी लक्षात घेता या...

एकाचवेळी दोन पदव्या!...
'डय़ुएल डिग्री इंटिग्रेटेड प्रोग्राम्स' या अभ्यासक्रमाद्वारे एकाचवेळेस दोन...

संपादकीय
नाकेबंदीचे टोक...
मुळात जे व्यापारी माल आयातच करत नाहीत, ते...

आंबेडकरी आघाडी...
लोकसभा व विधानसभा निवडणुकांची एक चाहूल म्हणजे युत्या-आघाडय़ांच्या...

विशेष
भूगोलाचे घातक...
इयत्ता दहावीच्या भूगोल पाठय़पुस्तकातील एक-दोन नकाशेच चुकीचे आहेत...

दूध उत्पादकांसाठी दुभता...
सहकारी दूध उत्पादक संघांनी दुधाची किंमत लिटरमागे सहा...

मनोरंजन
'तेरे बिन लादेन'...
टीव्ही अभिनेता मनिष पॉलचा 'मिकी वायरस' हा पहिला...

फॉक्स स्टार स्टुडिओ...
'फॉक्स स्टार स्टुडिओ' आणि 'फॅन्टम फिल्मस्' एकत्रीतपणे अनुराग...

नवनीत
कुतूहल :...
मधमाश्यांच्या किमान तीन प्रजाती सतराव्या शतकापर्यंत फक्त पौर्वात्य...

कुतूहल : ...
भारतात जन्मलेल्या डॉ.पांडुरंग खानखोजे यांना भारतात परत येऊन...


