मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
एखाद्याला कोणतीही गोष्ट उगाचच बोलण्याची सवय असते. फुशारक्या मारणाऱ्या अशांना 'फेकमफाक' म्हणून संबोधले जाते. नेमके हेच व्यक्तिमत्त्व साकारले आहे भरत जाधव याने 'फेकमफाक' या त्याच्या आगामी चित्रपटात. गोपी देसाई ही व्यक्तिरेखा भरतने साकारली असून नेहमी फेकमफाक करणे हाच गोपीचा धंदा असतो.
पण एकदा हीच फेकमफाक त्याच्या अंगलट कशी येते व त्यामधून घडणारे धमाल नाटय़ या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे.
भरतच्या जोडीला प्रथमच रुचिता जाधव ही नवीन अभिनेत्री असून विजू खोटे, विजय चव्हाण, संजीवनी जाधव, मंगेश देसाई यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.
दयानंद राजन दिग्दर्शित या चित्रपटामधील प्रकाश राणे यांनी लिहिलेल्या गाण्यांना सुदेश भोसले, शान आणि साधना सरगम यांचा स्वरसाज चढला आहे. चित्रपटाच्या छायांकनाची धुरा बॉर्डर आणि एलओसी फेम कॅमेरामन करीम खत्री यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट सहकुटुंब सर्वानी पाहावा असा असल्याचा विश्वास भरत जाधव याने यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा
















