मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजे 'थ्री इडियट'च्या घवघवीत यशानंतर अमिर खान याचा 'तलाश' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट शुक्रवारपासून प्रेक्षकांसमोर येत आहे. मुळात अमिरचा चित्रपट म्हणजे वेगळ्या धाटणीचा तसेच संवेदनक्षम असाच असतो. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी अमिरही वेगवेगळे फंडे वापरतो. थ्री इडियटसच्या वेळी अमिर एका हॉटेलमध्ये वेगळे नाव घेऊन उतरला होता.
तसेच त्याने देशातील विविध भागात जाऊन चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. आता त्याची सर्व मदार आहे ती तलाश या चित्रपटावर. त्यासाठी अमिरने कोणतीही कसर ठेवलेली नाही. हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितपणे खिळवून ठेवेल असा विश्वासही त्याने यानिमित्ताने बोलताना व्यक्त
केला आहे.चित्रपटाची कथा कशी आहे तसेच त्यामध्ये सस्पेन्स आहे का या प्रश्नाला उत्तर देण्याचे त्याने टाळत प्रेक्षकांना तो विचार करावयास लावेल, असे उत्तर दिले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















