मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
एखाद्या चित्रपटातील भूमिकेसाठी होकार देण्यामागे काहीही कारण असू शकते.. अगदी एखाद्या कलाकारावरचा विश्वासदेखील असू शकतो. अतुल काळे दिग्दर्शित 'असा मी अशी तू'मध्ये पल्लवी सुभाषच्या जोडीला दुसरी नायिका म्हणून कोणाला बरे निवडायची, असा सचित पाटील विचार करीत होता. त्यातच त्याने मानसी साळवीला मोबाइलवर गाठले. ती पटकन म्हणाली, अरे तुझ्या कथा-कल्पनेवर चित्रपट आहे ना, मला कसलीच चिंता नाही. माझा होकार समज..
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















