मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
सोफिया चौधरीने कोणत्या चित्रपटातून भूमिका साकारली याची नावे सांगता येणे कठीण आहे. काही हरकत नाही, तिलाही त्याचे काही सुखदु:ख नसावे.
तिने मात्र 'हंगामा हो गया' या चित्रफितीमध्ये सौंदर्य व नृत्य यांचे समीकरण मांडण्याचा बरा प्रयत्न केला. सारेगामाच्या वतीने या चित्रफितीच्या झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ती आपल्या या कर्तृत्वापेक्षा वाढत्या नामवंत पाहुण्यांमुळे विशेष सुखावलेली वाटली.. प्रीती झिंटा येणार होतीच, पण सोही अली खान, कुणाल खेमू, तुषार कपूर असे करता करता युवराज सिंगही आला व सोफिया जवळपास ओरडलीच. चित्रफीत निर्मितीपेक्षा प्रकाशन सोहळ्याचा आनंद तिला बहुधा जरा जास्तच झाला होता.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















