
ऋषि कपूर-नीतू सिंग-राकेश रोशन यांच्या 'धमाल मस्ती'च्या 'खेल खेल मे'ला घवघवीत यश मिळाले म्हणून दिग्दर्शक रवि टंडनने 'झूठा कही का' पडद्यावर आणला. तो त्या काळातला चित्रपटाचा 'पुढचा भाग' अर्थात सिक्वेल नव्हता का?

Friday, December 21, 2012
ऋषि कपूर-नीतू सिंग-राकेश रोशन यांच्या 'धमाल मस्ती'च्या 'खेल खेल मे'ला घवघवीत यश मिळाले म्हणून दिग्दर्शक रवि टंडनने 'झूठा कही का' पडद्यावर आणला. तो त्या काळातला चित्रपटाचा 'पुढचा भाग' अर्थात सिक्वेल नव्हता का?

Friday, December 21, 2012
रहस्यमय चित्रपटाचे सर्वात मोठे यश कशात माहित्येय? त्याच्या नावात..
'तलाश' म्हणताक्षणीच हा रहस्यरंजक चित्रपट आहे ही 'ओळख' पटते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, चित्रपटाचे नाव त्याची पहिली ओळख असते. तशी ओळख होताच 'या चित्रपटात आपल्याला काय पाह्य़ला मिळणार आहे' या दिशा व अपेक्षेने आपण चित्रपटाकडे जातो..

Friday, December 21, 2012
चुलबुल पांडे च्या यशस्वी व्यक्तीरेखेने सलमान खान याला 'दबंग' ने चांगला हता दिला. हिट चित्रपटांच्या मालिकेतील दबंग चा पुढील भाग दबंग-२ शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मुळातच आदमी सोचता कुछ और है, मगर होता कुछ है.. हिंदी सिनेमातील हा हुकमी संवाद कधी कधी हिंदी चित्रपटातलाच लागू पडतो,
'दबंग'चा 'दबंग २' पर्यंतचा प्रवास तोच 'खेळ' दाखवतो.

Friday, December 21, 2012
'जिवलगा' ते 'श्यामचे वडिल' तुषार दळवीचा हा वीस वर्षांचा प्रवास.
रोमॅन्टीक हीरो ते पित्याची मध्यवर्ती अथवा शीर्षक भूमिका अशी ही त्याची वाटचाल. 'जिवलगा'च्या वेळी दिग्दर्शक महेश कोठारेने त्याला रेशम टिपणीसचा प्रेमिक म्हणून पहिली संधी दिली.. पण मराठीत रोमॅन्टीक नायकाला स्थान मजबूत करणे खूप कठीण जाते.

Friday, December 21, 2012
'अग्निपथ'च्या रिमेकमध्ये त्याने आपल्या शैलीनुसार कांचा चीना (डॅनी) साकारला.
'जंजीर'च्या रिमेकमध्ये तो 'शेर खान' (प्राण) साकारतोय.

Friday, December 21, 2012
सारा श्रवणचे 'भाग्य' उजळलंय.. तिच्या 'नृत्याच्या धकधक'चे विदेशात दौरे वाढले म्हणून का? ते तर होतच असतात. बरं तिला कपडे खरेदीची हौसमौज करायला वेळ मिळाला का? आपण छानच दिसायला हवे याची ती
फार फार काळजी घेणाऱ्यातील असल्याने 'वस्त्र खरेदी'साठी तिला पुन्हा वेळ काढण्याचे कष्ट ते कशाला घ्यायला हवेत? तिच्या कृत्याला प्रचंड वाव-भाव व तिच्याभोवती सगळे कथानक फिरणारा-गुंतणारा चित्रपट
तिला मिळालाय.. या चित्रपटाचे नावच 'गजरा' आहे.

Friday, December 21, 2012
'नावाला' भुलून चित्रपट पाहणे सोडून द्यायला हवे का हो? 'सिगारेट की तरह' पाहताना सतत तसेच वाटत होते हो. प्रमुख कलाकार अनोळखी वा थोडेसे ओळखीचे असोत वा नसोत. 'सिनेमाच्या गोष्टी'त काही सांगण्यासारखे असेल नि दिग्दर्शकाच्या मांडणीत सामथ्र्य असेल तर चित्रपट पाहणे सुसह्य़ होते. अन्यथा समोसा-पॉपकॉर्नवर जास्त लक्ष राहते.. 'सि

Friday, November 30, 2012
तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजे 'थ्री इडियट'च्या घवघवीत यशानंतर अमिर खान याचा 'तलाश' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट शुक्रवारपासून प्रेक्षकांसमोर येत आहे. मुळात अमिरचा चित्रपट म्हणजे वेगळ्या धाटणीचा तसेच संवेदनक्षम असाच असतो. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी अमिरही वेगवेगळे फंडे वापरतो.

Friday, November 30, 2012
२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचे फिल्मी दर्शन घडवणारा 'अशोकचक्र' नावाचा चित्रपट कधी येऊन गेला हे समजलं नाही.रामूच्या 'द अॅटॅक ऑफ २६/११'बद्दल तसे नक्की होणार नाही. कसाबला फाशी दिल्याच्या तिसऱ्याच दिवशी पत्रकार परिषदेत रामूने या चित्रपटाबाबत स्वत:चा जमेल तसा बचाव करत माहिती दिली.

Friday, November 30, 2012
एकाच वेळी तब्बल चार कलाकारांनी गाणे गायले असून मराठीमध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याचे सांगण्यात येते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी अलीकडेच एका धमाल गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले.
एक चिमुरडी.. सतरा वेळा आरशात पाहत्येय.. तिचा चेहरा खट्ट होतोय.....
'श्शी. कसले वेडय़ासारखे गरम होतेय. रखरखाट नुसता. कधी एकदाचा संपतोय...
शुक्रवार हा माझ्यासाठी व्हिवाचा-'सो.कुल'चा वार असतो. आणि अर्थातच रीलीज होणाऱ्या...
आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून वाजते. 'वंदे मातरम'चे सूर आळवले जातात. मग...
Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.
