मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
'सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही सभागृहात दुपारी बारा नंतर उपस्थित नसता, त्यानंतर सभागृहात कामकाज होत नाही, असे गेले काही दिवस अनुभवास येत आहे, अशी टीका करीत बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी बुधवारी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांना लक्ष्य केले. सोडत पदोन्नतीतील आरक्षणासंबंधीच्या विधेयकावरील चर्चा राज्यसभेत हेतूपुरस्सर हाणून पाडली जात असल्याने त्या भडकल्या. त्यांच्या टीकास्त्राने सुरळीतपणे चाललेला प्रश्नोत्तराचा तास अनपेक्षितपणे संपुष्टात आला. त्यांच्या संतापाचे पडसाद लोकसभेतही उमटले आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब होऊन शेवटी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















