मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतातून नेलेला कोहिनूर हिरा आता परत देता येणार नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी स्पष्ट केले. कॅमेरून सध्या भारत भेटीवर आहेत. त्यांच्या भेटीचा तिसऱय़ा आणि शेवटच्यादिवशी त्यांनी कोहिनूर हिऱयाबाबत आपले मत व्यक्त केले.
सध्या लंडन टॉवरमध्ये ठेवण्यात आलेला कोहिनूर हिरा परत देणे आता शक्य नसल्याचे कॅमेरून यांनी येथे सांगितले. कोहिनूर भारताला परत द्यावा, अशी मागणी काही भारतीय नागरिकांनी केली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नातवानेही हा हिरा परत देण्याची मागणी केली होती. मात्र, कॅमेरून यांनी ती फेटाळली. कोणतीही वस्तू परत देण्यावर माझा विश्वास नाही. तसे करण्यात काहीही अर्थ नाही, असेही कॅमेरून यांनी म्हटले आहे. सन १८५० मध्ये त्यावेळच्या गव्हर्नर जनरलने यांनी कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरिया हिला दिला होता.



















पुरातन वस्तूंची देखभाल ब्रिटीश सरकार व्यवस्थित रित्या करू शकेल यात कुठलीच शंका नाही त्यामुळे भारत सरकार वा कुठल्याही संस्थेने कोहिनूर हिरा परत मागणे हे ठिक होणार नाही, आपल्याला ज्या पुरातन वस्तू, किल्ले, यांची देखभाल करता येत नाही त्यासाठी आवश्यक निधी इथल्या कर्म दरिद्री राज्य वा केंद्र सरकारला उपलब्ध करता येत नाही.