मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
विद्यार्थ्यांना कॅमेरा असलेले मोबाईल वापरण्यावर बंदी, असा नियम मुझफ्फरनगर येथील दारूल उलुम देवबंद या प्रसिद्ध मुस्लिम शिक्षण संस्थने विद्यार्थ्यांवर लादला दिला आहे. आणि संस्थेने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातून १४ मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत.
"यापुढे पालकांनी विद्यार्थ्यांना कॅमेरा नसलेले साधे मोबाईल वापरण्यास द्यावेत. त्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंची सोय नसावी. अशा कॅमेरा मोबाईलचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुष्परिणाम होतो", असे या संस्थेचे उपाध्यक्ष मौलाना अब्दुल खालीक यांनी सांगितले. तसेच कॅमेरा असलेले मोबाईल फोन विद्यार्थ्यांकडे आढळल्यास त्याच्यावर संस्थेमार्फत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांना बजावण्यात आले आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















