मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
दिल्ली सामुहीक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज(बुधवार) राज्यसभेत काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगीतले. तसेच दिल्ली पोलिस आयुक्त निरज कुमार यांची भेट घेऊन गृहमंत्र्यांनी वाहनांवरील काळ्याकाचा काढून टाकण्यावर लक्ष देण्याचे सांगीतले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बसच्या समोरील काचेवर वाहनचालकाचा मोबाईल क्रमांक व परवान्याची प्रत असणे बंधनकारक करणार असल्याचे वृत्त आहे. बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षित यांना लिहीलेल्या पत्राची दखल घेत काँग्रेस मंत्र्यांची दिल्लीत आज बैठक झाली. या सभेत शिला दिक्षित यांनी घडलेला प्रसंग हा लज्जास्पद असल्याचे म्हटले.




















अरे नालायक गृहमंत्र्या,इतके दिवस तुझी अक्कल कुठे बरं शेण खायला गेली होती? म्हणे काळ्या काचा काढून टाकणार! तिथे त्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे झाले आणि इथे तुम्ही मस्त फुकटची मजा मारताय आणि तोंड वर करून बडबड करताय. तुम्ही राजकारण्यांनी पोलिसांना तुमच्या दारात साखळीने बांधून ठेवलेले कुत्रे बनवून टाकलंय म्हणून आज देशाची ही अवस्था झालीय.
सुशील कुमार शिंदे म्हणतात गाडीच्या काळ्या काचांवर कारवाई करणार.हि बातमी वाचून सखेद आश्चर्य वाटले.सर्वत्र काळ्या काचा,डोळ्याना इजा होईल असे गाडीचे प्रखर पांढरे पुढील दिवे, कान बंद होतील असे कर्णकरकश्य होर्न वगैरे गाडीचे वर्णन आहे नगरसेवक,आमदार, खासदार ह्यांच्या गाडीचे त्यात पोलीस,पत्रकार इत्यादी स्टीकर लावलेल्या गाड्या,त्या वेगळ्याच,पुन्हा नंबर पट्टीवर घड्याळ,पंजा,वाघ ह्याना रस्त्या वरील कोणतेही नियम लागू नसतात.त्या साठीच असल्या घोषणा करण्या आधी ह्या गाड्यांविषयी आपण काय करणार आहात ते जाहीर करून टाका. तुमच्या भाषेत सांगायचे तर ह्या वाईट व निलाजर्या घटना लोक विसरतात त्या साठी थोडे थांबा व असे नियम राबवायची घाई करू नका नाही तर वरील सर्व नेते मंडळी आपल्यावर रागावतील.जरा सबुरीने घ्या!!!
प्रवीण आंबेसकर,ठाणे