मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
गेल्या डिसेंबरमध्ये दिल्लीतील एका युवतीवर धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार करणाऱयापैकी एका अल्पवयीन आरोपीवर जुवेनाईल जस्टिस बोर्डाने हत्येचा आणि बलात्काराचा आरोप निश्चित केला.
२३ वर्षीय युवतीवर बसमध्ये सामुहिक बलात्कार करून नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले होते. त्यामध्ये संबंधित युवती गंभीर जखमी झाली होती. उपचारांसाठी तिला सिंगापूरला हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या घटनेतील १७ वर्षीय आरोपीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप निश्चित करण्याचा निर्णय न्या. गीतांजली गोएल यांनी दिला. भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली संबंधित आरोपीवर अपहरण, सामुहिक बलात्कार, हत्या, शारीरिक अत्याचार, दरोडा, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आदी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सहा मार्चपासून याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















