संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशांतील मराठी नागरिकांसाठी यंदा ‘आखातीमराठी’ वेबसाईट आयोजित आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’ पुरस्कृत गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भाद्रपद महिन्यातील गणेश चर्तुर्थीपासून म्हणजेच १७ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबरपर्यंत आखाती देशांतील नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, अशी माहिती स्पर्धा संयोजक मंडळातर्फे अबोली कर्णिक आणि हर्षा चांदे यांनी दिली.
कुवेत, ओमान, कतार, बहारीन, सौदी अरेबिया या देशांसह संयुक्त अरब अमिरातीतील मराठी नागरिक या स्पर्धेत सहभागी घेऊ शकतील. स्पर्धेच्या काळात http://www.ganeshsajavat.aakhatimarathi.com या वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करून गणेशभक्त या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱय़ांना घरातील गणपती सजावटीचे फोटो साईटवर अपलोड करायचे आहेत. या फोटोंना फेसबुकवर किती लाईक्स मिळतात. त्याचबरोबर किती शेअर केले जातात यासोबतच परीक्षकांच्या मतानुसार स्पर्धेतील विजेते निवडण्यात येणार आहेत.
स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर सात दिवसांमध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. स्पर्धेविषयी आणखी माहिती मिळवण्यासाठी वाचक aakhatimarathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Kalamboli, 8 thousand Electricity Consumers , Left Without Power , for Hours, Accidental Power Line Cut, kalamboli no electricity, kalamboli electricity cut,
कळंबोलीतील ८ हजार विजग्राहक सात तास विजेविना
Bhandara district, enthusiastic voters, hot sun, 34 percent polling, till 1 pm, bhandra lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, bhandara polling news, marathi news, polling day, voters, voters in bhandara,
भंडारा जिल्ह्यात तळपत्या उन्हातही मतदारांमध्ये उत्साह….दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदान…
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर