मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या ८०० नव्या जागांना मंजुरी
- उन्हाळी सुट्टय़ांमुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावपळ आणि गैरसोयही..
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गुजरात विधानसभा निवडणुक निकाल - २०१२ फलक तालिका :
|
गुजरात
|
भाजप+
|
कॉंग्रेस+
|
इतर
|
|
एकूण - १८२
|
११८
|
६०
|
४
|
गुजरातच्या १८२ जागांची मतमोजणी येत्या तीन ते चार तासांत पुर्ण होण्याची शक्यता आहे. भाजप ने बहुमत गाठले. केशुभाईंनी पक्षातून काढतापाय घेतल्याने भाजपला काहीप्रमाणात नुकसान सोसावे लागले. या निवडणुकीच भाजपला अपेक्षित जागा मिळणे कठीण झाले. मागील निवडणुकांच्या तुलनेने भाजप दहा जागांनी मागे गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजपचा मुख्यमंत्री त्याचप्रमाणे सलग तिस-यांदा मोदींची सत्ता. पोरबंदरमध्ये गुजरात काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोडवाढिया पिछाडीवर
विजयी उमेदवार:
- मणिनगरमधून नरेंद्रमोदी विजयी
- सौराष्ट्र मधून राजेश चुडासामा (भाजप) विजयी
- नराणपुरमधून अमित शहा (भाजप) विजयी
आघाडीवरील उमेदवार
- गुजरात परिवर्तन पक्षाचे अध्यक्ष केशुभाई पटेल विसावधर मधुन ५००० मतांनी आघाडीवर
- डांगमध्ये भाजपचे वियाभाई पटेल आघाडीवर.
- वलसाडमध्ये भारतभाई पटेल (भाजप) आघाडीवर.
- लिंबायत मध्ये संगीता पाटील(भाजप) या मराठी उमेदवार आघाडीवर
- आनंदीबेन पटेल २०००० मतांनी आघाडीवर
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















