मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत किती पैसे खर्च केले, याची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारांना दिले.
घटनात्मक पदांवरील व्यक्तींशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील इतर नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमका किती खर्च होतो, हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून ही माहिती मागविली आहे. गुन्हे दाखल असलेल्या किती नेत्यांना सध्या सुरक्षितता पुरविण्यात येते आहे, त्याचीही माहिती न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारकडे मागितली आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर्स खरेदी करताना झालेल्या लाचखोरीबद्दल 'इंडियन एक्स्प्रेस' गेल्या दोन दिवसांपासून वृत्तमालिका प्रसिद्ध करीत आहे. त्यापार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















