25 September 2017

News Flash

मी तेजस्वी यादव, नववी पास आहे; प्राप्तिकर विभागाच्या ३६ प्रश्नांना बहुतांशवेळी एकच उत्तर

तुमची उत्तरे देण्यास मी असमर्थ असल्याचे त्यांनी म्हटले.

नवी दिल्ली | Updated: September 14, 2017 6:13 PM

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

मी तेजस्वी यादव, नववी पास आहे. हे म्हणणं आहे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचे. प्राप्तिकर विभागाने बेनामी संपत्तीप्रकरणी २९ ऑगस्टला केलेल्या चौकशीत तेजस्वी यादव यांनी बहुतांश प्रश्नांना हेच उत्तर दिले. या वेळी तेजस्वी यांच्या आई आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, बहिण हेमा यादवही उपस्थित होत्या. अधिकाऱ्यांनी सुमारे सात तास या सर्वांची चौकशी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी यांना ३६ प्रश्न विचारण्यात आले. परंतु, मला काही लक्षात नाही म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.

तेजस्वी आणि त्यांच्या बहिणीने नवरतन डागा नावाच्या व्यक्तीकडून एबी एक्स्पोर्ट लि.चे शेअर घेतले होते. डागाबाबत विचारले असता, त्याला ओळखत असल्याचे तेजस्वी यांनी म्हटले. परंतु, डागा हे आपल्या पाटणा येथील घरी पुजा करण्यासाठी येत होते. पण या कंपनीच्या दुसऱ्या संचालकांबाबत आपल्याला माहीत नसल्याचे ते म्हणाले. बहुतांश प्रश्नांची त्यांनी नकारात्मक उत्तरे दिली. मी सध्या पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तुमची उत्तरे देण्यास मी असमर्थ असल्याचे त्यांनी म्हटले.

तेजस्वी यांना प्राप्तिकर विभागाने पहिला प्रश्न त्यांच्याजवळ किती संपत्ती आहे आणि उत्पन्नाचे साधन काय ? दुसरा प्रश्न होता, जमीन, घर किंवा इतर चल-अचल संपत्ती किती ठिकाणी आहे? तिसरा- या सर्व संपत्तीचा स्त्रोत काय आहे? चौथा- इतक्या कमी वेळात इतकी संपत्ती कशी कमावली? पाचवा प्रश्न- तुमचा पॅन क्रमांक काय आहे आणि विवरण पत्र कुठे दाखल करता? त्यानंतर प्राप्तिकर विभागाने यादव कुटुंबीयांशी संबंधित विविध कंपन्यांबाबत विचारले. सहावा प्रश्न होता की, तुम्ही कोणत्या कंपनीचे संचालक आहात का? तर सातवा प्रश्न होता, तुमच्या कंपन्या काय काम करतात आणि त्या कुठं-कुठं आहेत?

चौकशी दरम्यान तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय द्वेषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याविरोधात कट रचल्याचे म्हटले. वर्ष २०११ मध्ये तेजस्वी यांनी दिल्ली मेन्शन खरेदी केले होते. परंतु, त्यांनी २०१५ मध्ये निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केला नव्हता.

First Published on September 14, 2017 6:13 pm

Web Title: i am tejashwi yadav ninth pass the answer to most of the 36 questions of income tax department is only one
 1. J
  JITENDRA
  Sep 15, 2017 at 9:37 am
  महापुरुषांच्या बदनामीच्या प्रतिक्रिया बऱ्या चालतात लोकसत्ताला....त्यांचा अपमान चालतो पण भक्तांचा नाही...अजब आहे
  Reply
  1. R
   Ravi
   Sep 15, 2017 at 2:55 am
   Just imagine is it possible for a common man to answer income tax officers like tejaswi taxable? He should get the same treatment like common man. He should get imprisonment. What a joke, ninth standard fail person governing a state. This can happen only in India. God bless Indian people.
   Reply
   1. M
    milind
    Sep 14, 2017 at 11:05 pm
    हा किमान 9 वी पास आहे. पुरावे मिळाले आणि गुन्हा सिद्ध झाला तर त्याला योग्य ती शिक्षा मिळेलच(आणि मोदी सरकार ती देण्यात कसूर करणार नाही) मात्र नरेंद्र मोदी स्मृती इराणी विनोद तावडे हे लोक नेमके किती शिकलेत हे अजूनही का दडवले जाते. -) न्याय सर्वांना समान हवा ना?
    Reply
    1. J
     JITENDRA
     Sep 14, 2017 at 10:49 pm
     नितीन आपण काय बोलतो ...आणि आपली तेवढी लायकी आहे का ते बघावे आधी....मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करून तुझे भटाळलेले डोके लपवू शकत नाही तू....आणि लोकसत्ता ...महापुरुषांबद्दल एक लायकी नसलेला भाजपचा कुत्रा एवढे बोलतो आणि तुम्ही छापता....परंतु आमच्या प्रतिक्रिया नाही छापत....मूर्ख....विषय काय आपण लिहितो काय कळते का? सेक्युलर कशाशी खातात कळते का? आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये नेहरू आणि आंबेडकरांचे योगदान कळून घेण्याची बौद्धिक पात्रता कुठून आणणार ? हिंदू कोड बिल साठी भांडून हिंदू महिलांना पित्याच्या संपत्तीत वारसा कोणी मिळवून दिला ? वेतन आयोग कोणाची कल्पना ? कामगारांना ८ तास काम असावे...जास्त झाल्यास ओव्हरटाईम मिळावा हि कोणाची कल्पना? बाळंत स्त्रियांना भरपगारी राजा मिळावी हे कोणाचे कल्पना ? आरक्षणामध्ये ८० करोड हिंदू येतात? तुमचा विरोध आहे म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहात...तुम्ही सोनार कुंभार तेली माली वंजारी बंजारा वाणी कुणबी डोंगर कोळी चांभार मातंग वासुदेव धनगर सुतार भंडारी गुरव रामोशी पारधी न्हावी शिंपी आदी जातीच्या विरोधातील जातीयवादी आहात...तुम्ही कोण आहात ते कळले आम्हाला... १०:४० रात्र
     Reply
     1. P
      Prakash Patil
      Sep 14, 2017 at 10:09 pm
      आमचा राजू उर्फ देवप्पा अण्णा शेट्टी बिहार च्या तेजस्वी यादव परास लै भारी. आवो, ह्यो तेजस्वी यादव फकस्त नौवी फास हाय.पर आमचा राजू मातुर आक्खीच्या आक्खी धाव्वी फास हाय. नाद करायचा न्हाई.
      Reply
      1. P
       Pavan
       Sep 14, 2017 at 8:01 pm
       सोडू नका याला आता
       Reply
       1. G
        Ganeshprasad Deshpande
        Sep 14, 2017 at 7:56 pm
        संपादकांनी स्वतः ही बातमी वाचली आहे ना?
        Reply
        1. S
         Somnath
         Sep 14, 2017 at 7:39 pm
         कुबेर बघा तुम्हीच आणि डोळे उघडे ठेवून लेखणी खरडा हीच लोकसत्ताच्या वाचकांच्या शुभेच्छा. तुम्ही विनाकारण अग्रलेखात त्यांची अप्रतेक्षपणे बाजू घेऊन समर्थन करता ते हि मोदीद्वेषातून.
         Reply
         1. B
          Bhushan
          Sep 14, 2017 at 7:25 pm
          मदर आहे हा.. ीत लात घाला..बिहारचे जे लोक अशा लोकांना मत देतात त्यांची पण वाट लावली पाहिजे.बरे झाले नितीशने ह्याची मारली..
          Reply
          1. S
           Shivram Vaidya
           Sep 14, 2017 at 7:08 pm
           तेजस्वी यादव हा नववी पास युवक बिहारचा उपमुख्यमंत्री बनला आणि लालुप्रसाद यादव यांनी देशातील लोकशाहीची आपण किती विटंबना करू शकतो हे दाखवून दिले. अर्थात पूर्वी त्यांनी, चारा घोटाळ्यातील आरोपी म्हणून तुरुंगात जाण्यापूर्वी आपल्या गृहिणी असलेल्या अशिक्षित पत्नील मुख्यमंत्री बनवूना देशाची अब्रु धुळीला मिळवली होतीच. घराणेशाहीचे निर्लज्ज समर्थन करणारे राहुल गांधी आणि बिहार-युपी चे यादव खानदान हे एकाच माळेचे मणी आहेत. लोकशाहीसाठी धोकादायक असलेली घराणी आणि त्यांचे राजकीय पक्ष यांचे देशातून उच्चाटन झाले पाहिजे.
           Reply
           1. A
            Arun
            Sep 14, 2017 at 7:05 pm
            इतकी टिवटिव करण्यापेक्षा ग्रॅज्युएशन करून घे आधी. लाज वाटली पाहिजे ९ वि पास आणि राज्याचा मुख्यमंत्री. बिहार मधून मोठं मोठ्या डिग्र्या घेऊन पास होणारे सुद्धा आहेत पण लालूंच्या घराणेशाहीने त्यांना राज्याबाहेरचा रस्ता दाखवला आणि स्वतःची पिलावळ आणि बायको यांना राज्य करू दिले.
            Reply
            1. N
             NITIN
             Sep 14, 2017 at 7:04 pm
             अश्या ढोंगी-सेक्युलर नेत्यांमुळेच आज भारताची हि अवस्था झाली आहे. ढोंगी-सेक्युलर??नेहरू-आंबेडकरने अल्प-संख्य बांधून अतिरेकी सवलती दिल्या!! त्यामुळे गोर-गरीब अल्प-संख्य बांधव धर्मांध शिकवणीला बळी पडत आहेत.. पुढील ७० वर्षे ढोंगी-सेक्युलर??नेहरू-आंबयेडकर सायबांचे जुलुमी कायदे उलटे करा? मुस्लिमना १-पत्नी कायदा लावा आणि हिंदूंना २-शादी लेखी तलाकचे हक्क द्या!! पाक-मध्ये न जात इथे राहिलेल्या मुस्लिम बांधून चीन चा कुटुंब कायदा करा: १-कुटुंब-१-मूल पुढील ७० वर्षे, नंतर २ चालतील!! त्यांची चीन सारखी प्रगती होईल!! आयसिस अतिरेकी आपोआप-च कमी होतील!! मुस्लिम मुलींना शाळेत टेनिस शिकवा सानिया मिर्झा कडून!! त्यांना बीसी कोट्यात आरक्षण द्या, पुढारी बनलेल्या आंबयेडकर जातीला आता आरक्षणाची माती खाण्याची काय गरज??
             Reply
             1. A
              anand
              Sep 14, 2017 at 6:30 pm
              बिहारमध्ये बहुधा ९ वि पर्यंत कुठलीच शालेय परीक्षा नसावी.
              Reply
              1. Load More Comments