मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
अण्वस्त्र निर्मूलनासाठीच्या चर्चेत भाग घेण्यासाठी भारताने त्याचा जवळचा मित्र असणाऱ्या इराणचे मन वळवावे, अशी अपेक्षा फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते येथे माधवराव शिंदे स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते.
आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारतीय लोकशाहीचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि शताब्दी साजरी करीत असलेल्या भारतीय चित्रपटाचे कौतुक केले. भारत ही शांततेसाठीची शक्ती असल्याचे नमूद करून ते म्हणाले, ''संयुक्त राष्ट्संघाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व भारताला मिळाले पाहिजे. जगातील १७ टक्के लोक या देशात राहतात. संघर्ष टाळून चर्चेतून तोडगा काढण्याचे भारताचे धोरण आहे. जागतिक सुरक्षिततेसाठी भारताची उपस्थिती आवश्यक आहे.''
इराणसंदर्भात त्यांनी सांगितले, ''भारत आणि भारतीयांचे इराणशी घनिष्ठ संबंध असल्याची आम्हाला कल्पना आहे. या संबंधाचा उपयोग भारताने आंतरराष्ट्रीय र्निबध पाळण्यासाठी तसेच वाटाघाटींमध्ये सहभागी होण्यासाठी इराणचे मन वळविण्यासाठी करावा, असे आम्हाला वाटते. मालीतील दहशतवादाविरोधातील लढय़ात भारताने फ्रान्सला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्याचे आभार मानतो.''




















हे हरामी कुत्रे, आपल्या देशात येउन आपल्यालाच शहाणपण शिकवतात! ते तशी तयारी करूनच येतात, कि भारतीयांना काहीही दिले तरी खातात म्हणून. तिकडे ह्यांना भिक लागली म्हणून भारतात भाकरीचा तुकडा शोधण्यासाठी आला. ह्याची हि बकबक केवळ इस्रायलला वाचवण्यासाठी आहे. इस्रायल, अमेरिका आणि युरोपातले हे १-२ देश, मानवसंहाराचे पुरस्कर्ते आहेत. नव्हे त्यांचे ते षड्यंत्रच आहे. मो. गद्दाफीला मारण्याआधी त्याच्याशी असलेल्या खोट्या मैत्रीचा देखावा केला गेला. त्याला युरोपात बोलावून यथोचित पाहुणचार दिला गेला, ह्या भिकारड्या फ्रांस कडून. आणि नंतर सहाच महिन्यात NATO द्वारे लिबिया हल्ले करून गद्दाफीला मारण्यात आले. तीच गत यासर अराफात (अराफातची बायको हि ‘गोरी’ फ्रेंच होती) आणि सद्दाम हुसेन ची केली. हे सारे इस्रायलला खूष ठेवण्यासाठी. आणि आता इराण वर दबाव आणा म्हणतो हा. हे त्यांनी पाकिस्तानला सांगावे, कारण पाकिस्तानही इराणचा शेजारी मित्र आहे. इस्लामोफोबिया आणि इतर धर्मीयांविषयी द्वेष हा………….
गोरे जगात अराजकता माजवाताहेत. जे देश नीट आपला कारभार करतात नि प्रगती करतात तिथे हे जाणूनबुजून ढवळाढवळ करून एखाद्या फुटीरतावादी गटांना मदत करतात. सध्या सिरीया, लेबानन इ. देशांमध्ये जे अराजक माजवले ते ह्यांनीच. ‘हुगो चावेझ’ आणि ‘फिडेल कॅस्ट्रो’ चेही तेच केले. पाकिस्तान आणि हिंदुस्थानातही त्यांना हेच करावयाचे आहे. कारण Vetican City चा तसा आदेशच आहे. नरेंद्र मोदींना शिव्या-शाप देणारे आता हेतुपुरस्सर त्यांची स्तुती करताहेत. म्हणून भारताने अलिप्तता जपावी आणि आपले शत्रू आणि मित्र ओळखावे. इराण हा आपला शेजारीच नाही तर रशिया प्रमाणे एक परंपरागत (सांस्कृतिक) मित्रही आहे. प्रखर राष्ट्रवाद आणि स्वाभिमान जपून भारताने युरोपीय आणि अमेरिकन कंपन्या भारतातून कशा जातील ते बघावे, वा त्यांच्यावर कठोर बंधनं घालन त्यांना घाईस आणावे. हेच ते आपल्या “लक्ष्मी मित्तल” बरोबर काराहेत. जे चीन करते, तेच आपण करायला पाहिजे. अन्यथा ह्याचे दूरगामी परिणाम वाईट होणार आणि मग आपला सर्वनाश अटळ आहे.