मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भाषणासाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी, दिल्लीत सुरू असलेल्या ५७ व्या राष्ट्रीय विकास परिषदेतून काढता पाय पाय घेतला.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवन येथे सुरू असलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकत जयललिता बाहेर पडल्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं भाषण सुरू असताना, दहा मिनिटांनी समयसूचकतेची घंटा वाजली. त्यावेळी जयललिता याचं एक तृतियांश भाषण झालं होतं. त्यामुळे त्यांनी भाषणासाठी अतिरिक्त वेळ मागितली. मात्र त्यांची ही मागणी अमान्य करण्यात आल्याने नाराज झालेल्या जयललिता यानी बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले. बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयललिता यांनी हा आपला मोठा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
देशातील महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं, हे आमचं प्राधान्य असल्याची ग्वाही, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या परिषदेत दिली. तसेच महिलांची सुरक्षा मजबूत व्हावी यासाठी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं.




















सध्या अडगळीत पडलेल्या जयललिताअम्माना प्रसिद्धीझोतात येण्यासाठी काहीतरी निमित्त मिळाले.
ह्या बयेने दुसऱ्यांदा NDA चे सरकार बनताना काय भाव खाल्ला होता व किती नखरे केले होते ते सारे जाणतात.आता भाजपच्या कळपातून तिसऱ्या आघाडीत जाऊनही काही पदरात पडत नसल्यामुळे ही बाई परत नरेंद्र मोदींच्या कच्छपी लागलीय.