मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया 'हत्फ-२' क्षेपणास्त्राची पाकिस्तानने शुक्रवारी चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे तेथील लष्काराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, चाचणी नेमकी कोठे घेण्यात आली, याबद्दल त्यामध्ये काहीही लिहिलेले नाही.
१८० किलोमीटरवरील लक्ष्याचा भेद करण्याची 'हत्फ-२'ची क्षमता आहे. अण्वस्त्रे आणि पारंपरिक अस्त्रे 'हत्फ-२' वाहून नेऊ शकते. जमिनीवरून मारा करणाऱया क्षेपणास्त्रांची सिद्धता तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या ११ तारखेलाच पाकिस्तानने ६० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱया 'हत्फ-९' क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा

















