मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची खळबळजनक माहिती पाकिस्तानचे निवृत्त कर्नल अशफाक हुसैन यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. मुशर्रफ यांनी नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे ११ किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दील घुसखोरी केली होती, असा दावा हुसैन यांनी केला.
हुसैन यांच्या 'विटनेस टू ब्लंडर' या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाबद्दल गुरुवारी पाकिस्तानातील वाहिन्यांवर माहिती देण्यात येत होती. दरम्यान, खुद्द मुशर्ऱफ यांनी ही सर्व माहिती निराधार असल्याचा खुलासा केला.
पुस्तकात असे म्हटले आहे की, २८ मार्च १९९८ रोजी जनरल मुशर्ऱफ यांनी हेलिकॉप्टरमधून नियंत्रणरेषा ओलांडून ११ किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी रात्र भारतीय हद्दीतच काढली होती. हे पुस्तक २००८ मध्येच प्रसिद्ध झाले आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















