मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
पवन हंस हेलिकॉप्टर लिमिटेडने गुरुवारपासून गुवाहाटी ते नाहारलागूनदरम्यान आपली प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा सुरू केली आह़े मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर मे २०११ मध्ये या दुर्गम प्रदेशातील सेवा कंपनीने बंद केली होती़
२६ जणांची वाहतूक क्षमता असलेल्या एम- १७२ या नव्याकोऱ्या हेलिकॉप्टरला हिरवा झेंडा दाखवून आसामचे मुख्यमंत्री नबाम टुकी यांनी नाहारलागून येथील हेलिपॅडवरून या सेवेचा नव्याने शुभारंभ केला़ या छोटेखानी सोहळ्याला नागरी उड्डाण विभाग आणि 'पवन हंस'चे अधिकारी, तसेच संबंधित विभागाचे मंत्री आणि आमदार आदींची उपस्थिती होती़.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















