मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
भारताच्या दृष्टीने कळीच्या ठरणाऱ्या मुद्दय़ावर पाकिस्तानकडून जोपर्यंत कोणताही ठाम प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत भारतीय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग पाकिस्तानचा दौरा करणार नाहीत, असे केंद्र सरकारमधील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
सन २०१० मध्ये भरताचे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी पाकिस्तानला एक यादी दिली होती. भारताच्या पाकिस्तानकडून असलेल्या 'अपेक्षा' त्यामध्ये व्यक्त करण्यात आल्या होत्या. या मागण्यांना पाक सरकारने ठोस असा प्रतिसाद अजूनही दिलेला नाही. जोपर्यंत पाक सरकार अपेक्षित प्रतिसाद देत नाही तोपर्यंत भारतीय पंतप्रधान पाकिस्तानास भेट देणार नाहीत, मग भले पकिस्तानची ही भेट व्हावी अशी कितीही इच्छा असो, असे स्पष्ट करण्यात आले.
२६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला फाशी दिली म्हणजे दहशतवाद विरोधी लढाईचा किंवा २६/११ प्रकरणाचा अंत झाला असे भारताला वाटत नाही. जोपर्यंत २६/११च्या हल्ल्यामागील कर्त्यांकरवित्यांना पाक सरकार शासन करीत नाही तोपर्यंत, भारत-पाक संबंधात मोकळेपणा येवू शकत नाही हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे, असेही या सरकारी सूत्रांतर्फे सांगण्यात आले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा















