मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून सामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱया पुढील सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
- देशातील महत्त्वाच्या १०४ रेल्वेस्थानकांवरील साफसफाई उच्च दर्जाची कशी राहील, याकडे लक्ष देणे.
- रेल्वेगाड्यांमधील जैविक शौचालयांची संख्या उत्तरोत्तर वाढविणे
- ऑन बोर्ड हाऊसकिपिंग स्कीम आणि क्लिन ट्रेन स्टेशन स्कीमचा अधिकाधिक रेल्वेस्थानकांवर विस्तार करणे
- अनारक्षित तिकीट प्रणाली, ऑटोमॅटिक तिकीट वेंडिग मशीन, कॉइन ऑपरेडेट तिकिट वेंडिग मशिनचा विस्तार करणे
- विजयवाडा, नागपूर, ललितपूर, विलासपूर, जयपूर आणि अहमदाबाद येथे रेल्वे शुद्ध पाणी बॉटलिंग करण्याचा प्रकल्प करणे
- गाडीमध्ये घोषणा आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले यंत्रणा बसविणे
- काही गाड्यांमध्य निशुल्क वाय-फाय यंत्रणा उपलब्ध करून देणे
- उत्कृष्ट अंतर्गत रचना आणि अत्याधुनिक सुविधा असलेला अनुभूती नावाचा एक डबा निवडक गाड्यांना जोडणे
- ज्येष्ठ व्यक्तींसाठी आणि अपंगांसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर ४०० लिफ्ट आणि १७९ स्वयंचलित सरकते जिने बसवणे.
- तात्काळ आणि अन्य आरक्षित तिकिटांमधील भ्रष्टाचार रोखणे
- रेल्वेगाड्यांमधील खाण्यापिण्याच्या सोयींबद्दल माहिती आणि तक्रार नोंदविण्यासाठी १८०० १११ ३२१ हा टोल फ्री नंबर सुरू करणार.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















