अमेरिकेताल साउथ कैरोलिनातील एका शाळेत झालेल्या गोळीबारत २ विद्यार्थी तर १ शिक्षक जखमी झाले आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून शाळेतील बाकी विद्यार्थी सुरक्षित असल्याचे समजते. गोळीबार करणाऱ्या संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री टेलर जोन्स यांनी सांगितले. या गोळीबाराचे कारण अघाप तरी समजले नाही.