परदेशांमध्ये वर्णद्वेषामुळे भारतीयांवर हल्ले होत असल्याचा घटना अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र, आडमुठेपणाने वागणाऱया परदेशी नागरिकाला परदेशातच चोख प्रत्युत्तर दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंग्लंडमधील एका शाळेबाहेर आडमुठेपणाने वागणाऱया परदेशी तरूणाला एका पंजाबी तरुणाने धडा शिकवला. पंजाबी तरूण वारंवार विनंती करूनही संबंधित परदेशी तरूण त्याचे ऐकत नव्हता. त्यानंतर त्या परदेशी तरूणाने पंजाबी तरूणावर थेट हात उचलला. यानंतर चिडलेल्या पंजाबी तरूणाने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा…