मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून घडलेली बत्काराची घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. सदर पिडीत युवतीवर अतिदक्षताविभागात उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांनी पिडीत मुलीची सफदरजंग इस्पितळात जाऊन भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची चौकशी केली. सोनिया गांधी इस्पितळात १५ ते २० मिनिटे होत्या व त्यांनी युवतीच्या कुटूंबीयांशीही संवाद साधला. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डाँक्टरांकडुन त्यांना समजले. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिले आहेत.




















पिडीत मुलीची नुसती भेट घेऊ नका तर तुमच्या आदर्श फेम कुचकामी बेवड्या गृहमंत्र्याला व दिल्लीच्या आजीबाई मूर्खमंत्र्याला गचान्डीवर लाथ मारून हाकलून द्या. दिल्ली सरकार ताबडतोब बरखास्त करणे गरजेचे आहे.