युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनमधील नागरिकांनी कौल दिल्यामुळे या संपूर्ण महासंघालाच खिंडार पडल्याची स्थिती निर्माण झाली असून, याचा परिणाम दीर्घकाळ राहिल, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी म्हटले आहे. ब्रिटनने युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला असला, तरी स्कॉटलंडने महासंघात राहण्याच्या बाजूने बहुमत दिले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीत पुढील काळात ब्रिटनचीच शकले पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सविस्तर विश्लेषण ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा…