रशिया टेलिव्हिजनवर व्हिडिओ चित्रण

रशिया टेलिव्हिजनच्या एका हौशी छायाचित्रकाराने शुक्रवारी झालेल्या उल्कापाताच्या घटनेचे चित्रीकरण केले. ते टीव्हीवर दाखवण्यात

प्रतिनिधी | February 16, 2013 05:48 am

प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांतून !
सगळीकडे घबराट होती. लोकांना काय घडते आहे याची काहीच कल्पना येत नव्हती. प्रत्येकजण दुसऱ्याच्या घराभोवती फिरून सगळे जिवंत आहेत किंवा कसे याची खात्री करून घेत होता, असे चेलबिन्स्क या मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या शहरातील चित्र होते. आम्ही बाहेर गेलो तेव्हा एक प्रकाशाचा लोळ दिसला व नंतर स्फोटासारखा कानठळय़ा बसवणारा आवाज झाला.
सर्गे हॅमेटोव, रहिवासी चेलबिन्स्क

First Published on February 16, 2013 5:48 am

Web Title: video recording on russia television