
हा प्रश्न विजय तेंडुलकरांनी विचारला त्याला आता बरीच र्वष झाली. पण त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही. मिळणारही नाही कदाचित. उलट, त्याच्या जोडीला आणखीही उपप्रश्न येऊन पडलेत. का आणि कसे, हे. सारेच दीप कसे मंदावले आता.. असं वाटत असताना माणसं उभी राहतात.

Wednesday, February 20, 2013
हा प्रश्न विजय तेंडुलकरांनी विचारला त्याला आता बरीच र्वष झाली. पण त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही. मिळणारही नाही कदाचित. उलट, त्याच्या जोडीला आणखीही उपप्रश्न येऊन पडलेत. का आणि कसे, हे. सारेच दीप कसे मंदावले आता.. असं वाटत असताना माणसं उभी राहतात.

Wednesday, February 20, 2013
गुलजार!
बहुआयामी प्रतिभेचा धनी.'मुसाफिर हूं यारों..' असं आपल्याच
मस्तीत गुणगुणत त्यांनी बरीच मुशाफिरी केलीय. साठोत्तरी भारतीय साहित्यातलं ते एक झळाळतं पर्व आहेत. सिनेसृष्टीतलं त्यांचं स्थान तर अनन्यसाधारणच.

Wednesday, February 20, 2013
साहिरचं मयत घेऊन गेले त्याच्या अगोदरची ही गोष्ट. मी जादूची गोष्ट सांगतोय आणि उल्लेख आहे साहिर लुधियानवी यांचा.
जादू आणि साहिर यांचं नातं न्यारं आहे. जादू म्हणजे जावेद अख्म्तरचं प्रेमाचं नाव. निक नेम. त्याचा थाट कवीचा आणि बंडखोराचाही.

Wednesday, February 20, 2013
दगडूला तोच कुत्रा पुन्हा चावला. तिसऱ्यांदा. शेंडीला आवडणारा असा कुठला सुवास आपल्या शरीराला आहे ते दगडूला कळेना. शेंडी हे कुत्र्याचं नाव.
बेहराम म्हणाला, ''सुवास नाही रे, त्याला घाण वास येतो तुझा. त्याला तो सहन होत नाही.''

Wednesday, February 20, 2013
पाऊस असा लागला होता मुंबईला; अन् तसंच दामूचं पिणंसुद्धा. पाच दिवस झाले. दिवस-रात्र सतत पीत होता दामू. आणि पाच दिवस झाले- आकाशसुद्धा बरसत होतं. दोघांना चढलीये असं वाटत होतं. आणि थांबायला कुणी तयार नाही. हट्टाला पेटल्यासारखे..

Wednesday, February 20, 2013
एलिफंटाला जाणारी पहिली बोट सकाळी साडेसातला गेटवे ऑफ इंडियावरून सुटायची. म्हणून मारुतीला सकाळी साडेसहा वाजता पोचावं लागायचं. आधी केर काढायचा. प्रवाशांनी केलेला कचरा काढायचा. मग अख्खी बोट धुवायची. फडकं घेऊन सगळी बाकं, खुच्र्या स्वच्छ पुसायच्या. रोजचं हे काम.

Wednesday, February 20, 2013
पार्टीवाला म्हणाला, ''नऊ र्वष भांडून-झगडून आम्ही तुमच्या लोकांसाठी ही कॉलनी बनविली. तुम्हा लोकांना झोपडपट्टीतनं काढलं, सिमेंटची पक्की घरं करून दिली. आणि तुम्ही म्हणताय- डब्यात बंद केलं म्हणून.''
माझा घरवाला सदोदित पार्टीवाल्याशी हुज्जत घालायचा..

Wednesday, February 20, 2013
मेष : स्वप्ने साकारतील
सतत कामात राहणे तुम्हाला आवडते. आपला महत्त्वाकांक्षी स्वभाव आपणास स्वस्थ बसू देत नाही. आपली साहसी, धाडसी वृत्ती आपणास यश मिळवून देत असते. नूतन वर्षी असेच काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घ्याल आणि ते पूर्ण कराल. हे नूतन वर्ष आपली स्वप्ने, इच्छा व आकांक्षा पूर्ण करणारे आहे.
कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वसामान्य माणसांकडून जगण्याची प्रेरणा मिळते....
'विसराळू विनू' नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली...
आजच्या धकाधकीच्या जीवनात हस्ताक्षरी पत्रे लिहितोय कोण? एसएमएस, ई-मेल, स्काइप...
मनुष्य म्हणून आपल्या जीवनात अनेक स्थित्यंतरं येतात. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात...
Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.
