24 October 2017

News Flash

मनोहर पर्रिकरांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

शपथविधीला भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित

Goa updates: पर्रिकरांचा शपथविधी आज, बहुमताची परीक्षा १६ मार्चला

शपथविधी सोहळ्यास स्थगिती देण्यास नकार

आहे मनोहर ‘परी’..!

छोटय़ा पक्षांच्या कुबडय़ांमुळे सरकार चालविताना कसोटी

पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात; उद्या होणार सुनावणी

राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

गोव्यात सरकार स्थापन करण्याचा भाजपला अधिकार नाही- चिदंबरम

गोव्यात दुसऱ्या क्रमांकावरील भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली

मनोहर पर्रिकरांनी दिला संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा, उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

पर्रीकर उद्या संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

गोव्यात जनशक्तीचा नव्हे तर पैशाचा विजय – दिग्विजय सिंह

मनोहर पर्रिकर हे खलनायक असल्याची टीका

काँग्रेसच्या हातातून गोवाही गेले; राज्यपालांकडून पर्रिकरांना सत्तास्थापनेचे आमंत्रण

भाजपच्या या मास्टर स्ट्रोकमुळे १७ जागा जिंकूनही काँग्रेसला गोव्याच्या सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.

पर्रिकरांच्या नेतृत्वात भाजपचा सत्तास्थापनेसाठी दावा

पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती, परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही

गोव्यात भाजपला धक्का

गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांनी कुणाला पाठिंबा देणार याबाबत बोलण्याचे टाळले.

सर्वसमावेशक नेतृत्वाअभावी गोव्यात भाजपला धक्का

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव हे या निवडणुकीचे वैशिष्टय़.

Goa Assembly Election Results 2017: मतमोजणीत हरले; फेरमतमोजणीत जिंकले

काँग्रेसच्या उमेदवाराचा निसटता विजय

गडकरी, जावडेकर व जाजूंची प्रतिष्ठा पणाला

गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडची जबाबदारी या तीन नेत्यांकडे

जबाबदारीने बोला.. 

गोव्यातील प्रचारादरम्यानचे वक्तव्य

निवडणूक आयोगाकडून पर्रिकरांना नोटीस; ९ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश

नेक वर्षांपासून निवडणुकीत होणाऱ्या पैशांचा वापर रोखता आलेला नाही

टेडी बिअर देऊन करण्यात आले प्रथम मतदात्यांचे स्वागत

गोवा निवडणूक अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

पंजाबमध्ये ७० टक्के तर गोव्यात ८३ टक्के मतदान

पंजाब आणि गोव्यातील मतमोजणी उर्वरित तीन राज्यांप्रमाणे ११ मार्च रोजी आहे.

गोव्यात ४० जागांसाठी आज मतदान

आप, मगोप आघाडीच्या कामगिरीकडे लक्ष