विविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञातील मदतरूपी समिधांची यादी..’कुंदा पेंडसे, बोरिवली (प), रु. १००००/-’श्रीनिवास मुजुमदार, कांदिवली (प), रु. १०००/-’निर्मला सामंत, अंधेरी (पू), रु. ५०००/-’विनायक वढावकर, अंधेरी (प), रु. २२००/-’संध्या पडते, दहिसर (प), रु. ३६००/-, मनिषा रावराणे, दहिसर (पू), रु. २००२/-, शुभांगी नेवगी, लोअर परेल, रु. ३००३/-, अनुपमा चव्हाण, दादर रु. १०००/-, संतोष व हरिश्चंद्र नागावकर, दहिसर (प), यांजकडून कै. वैशाली नागावकर यांच्या स्मरणार्थ रु. ७००३/-, सुनील पडवळ, मुंबई-९९ रु. ५०००/-, सुप्रिया, धीरज आणि जयराम बागवे, अंधेरी (प), रु. १५०००/-, बाबासाहेब पाटील, अंधेरी (पू), रु. १०००/- ’ उमा नाबर, बोरिवली (प), रु. १०११/- ’वसंत बोकीळ, दादर (प), रु. १००००/-’संदीप परदेशी, गुहागर रत्नागिरी रु. १५०००/- ’वसंत बेडेकर गोवंडी (पू), रु. २५०००/- ’वृंदा महाजन, खारघर, रु. ५०००/- ’दिगंबर घाडीगांवकर, करी रोड यांजकडून कै. राधाबाई, पुनाजी आणि माधवी घाडीगांवकर यांच्या स्मरणार्थ रु. २००००/- ’रसिका व उमेश कुरकुंडे जोगेश्वरी (पू), यांजकडून आईवडिलांच्या स्मरणार्थ रु. २२००/- ’संजय अवासंक, बोरिवली (प), रु. ४००००/- ’रवींद्र गानू , गोरेगांव रु. ४०००/- ’प्रकाश उंडकुळे, मुंबई ३ रु. ३०००/- ’उर्मिला उपाध्ये गिरगांव यांजकडून कै. शरदचंद्र, सुरेशचंद्र व चंद्रकांत ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३००३/-’लीला तांबे, बोरिवली (प), रु. ९०००/- ’संजय धर्माधिकारी, विरार (प), रु. ३०००/-’रेखा व उल्हास प्रधान, बोरिवली (पू), रु. १०००७/-’रमेश शिरंबेकर, बोरिवली (प), रु. १२०००/-’अर्जुन गज्जल, मालाड (प), रु. १००१/-’शरद कुलकर्णी, प्रभादेवी रु. १८०००/-’मनीषा गोरे, कांदिवली (प), रु. ५०००/-’मिलिंद हेडाऊ, बोरिवली (पू), यांजकडून कै. स्नेहलता आणि वसंत हेडाऊ यांच्या स्मरणार्थ रु. १०००२/-’अद्वैत वाळिंजकर, नालासोपारा (प), रु. ५००२/-’शोभा राणे, बोरिवली (प), रु. ५०००/-’सुनीती प्रभुदेसाई बोरिवली (प), रु. १२००/-’शरद खाडिलकर, मालाड (प), रु. ५०००/- ’बाळकृष्ण बोऱ्हाडे, रु. १००१/-’सुधा देसाई, प्रभादेवी, रु. २००००/-