विविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचे धनादेश जमा होऊ लागले आहेत. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी..
* मंगेश नेरुरकर, विलेपार्ले १०००००/-
* शुभदा सावंत, लोअर परळ ५००००/-
* रामचंद्र धनवटे, कल्याण ३००००/-
* बी. व्ही. सामंत, दहिसर २५०००/-
* शरद पवार, नवी मुंबई रु. १०००/-
* मुकुंद होंकन, ठाणे १००१०/-
* एस. बी. शिंदे, विलेपार्ले ११००/-
* किशोर एन. पोतदार, दहिसर (पू), यांजकडून कै. मनोरमा व नारायण पोतदार यांच्या स्मरणार्थ  १००००/-
* प्रकाश परब, चेंबूर रु. २०००/-
* अरुण खेडेकर, चेंबूर १००००/-
* देवदास सकपाळ, भाईंदर १००१/-
* विनायक पाटकर, जोगेश्वरी १००००/-
* सुनंदा जठार, गोरेगांव ८०००/-
* निशा जोशी, पेडर रोड १०००/-
* उषा धुमाळ, गोरेगांव ५०००/-
* प्रकाश दांडेकर, दहिसर ५०००/-
* परशुराम राणे, दहिसर ३०००/-
* नंदिनी अंकोलेकर, अंधेरी १००००/-
* प्रकाश वराडकर, बोरिवली (पू), यांजकडून कै. परशुराम वराडकर यांच्या स्मरणार्थ १३००८/-
* पद्मजा म्हाडगुत, बोरिवली  ८०००/-
* वसंत जोशी, दादर ४०००/-
* केतन हरकरे, कांदिवली ५०००/-
* प्रभाकर डांगे, बदलापूर २००००/-
* विनायक जोशी, डोंबिवली १००००/-
* दीपाली चिंदरकर, परळ यांजकडून कै. वासंती हाटे यांच्या स्मरणार्थ ११११/-
* मेघना साठे, पनवेल रु. १०००/-
* गिरीष जोशी, डोंबिवली २००४/-
* शिल्पा तोडणकर, अंधेरी १००००/-
* डी. ए. लोणकर, गुरगांव, हरयाणा १००१/-
* इंदिरा पारनाईक, डोंबिवली यांजकडून कै. भालचंद्र पारनाईक यांच्या स्मरणार्थ १२०००/-
* मयुर कुलकर्णी, माहिम ५०००/-
* फुलचंद मेश्राम, अंधेरी ७०००/-
* स्नेहल भिडे, कांदिवली १०००/-
* पुष्पलता देसाई, गोरेगांव ३०००/-
* शरद खांडगे, मालाड २००१/-
* प्रशांत पवार, वरळी १००००/-
* बाळासाहेब चव्हाण, वरळी ८३०३/-
* स्नेहा वैद्य, मालाड ६०००/-

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी