23 August 2017

News Flash

जाणून घ्या ‘हरितालिका’ आणि ‘हरिकाली’ व्रताबद्दल

गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते

गणेशोत्सवाला ‘जीएसटी’च्या झळा

गणपती अलंकारावर ३ टक्के वस्तू सेवा कर लागू झाल्याने गणरायाभोवतालची आरासही महाग झाली आहे.

सरदार मुजूमदार वाडय़ात आजपासून गणेशोत्सव

देवघरातून श्रींची पंचधातूची मूर्ती वाजत-गाजत गणेश महालामध्ये आणली जाते.

शाडूची मूर्ती, कागदी फुलांची मखर..

मूर्ती कारखान्यांमध्ये तसेच विक्रेत्यांकडे भाविक शाडूच्या मूर्तीची मागणी करीत आहेत.

गणपतीचे मखर ‘जीएसटी’च्या चक्रात

गणेश मूर्तीपाठोपाठ गणेश मखरालादेखील जीएसटी लागल्याने किमतीमध्ये ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गतिमंद मुलींच्या हातांनी साकारल्या गणरायाच्या ‘इकोफ्रेंडली’ मूर्ती

उस्मानाबाद तालुक्यातील आळणी शिवारात गतिमंद मुलींचा निवासी प्रकल्प आहे.

पेणमधून यंदा ४५ हजार गणपतींची परदेशवारी

पेणमधून यंदा तब्बल ४५ हजार गणेशमुर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत.

महाग असूनही थर्माकोलला पसंती

थर्माकोल, प्लास्टिक, कापड, कागद यापासून तयार केलेली आकर्षक मखरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

भिरभिरणाऱ्या ‘ड्रोन’वर गणेशोत्सवात बंदी

उत्सवाच्या कालावधीत घातपाती कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अग्निसुरक्षेबाबत गणेशोत्सव मंडळे बेफिकीर

उत्सवादरम्यान गणेशभक्तांच्या सुरक्षेबाबत मंडळे बेफिकीर असल्याचे दिसून आले आहे.

नाशिकमध्ये सूक्ष्म गणेश मूर्तीचे प्रदर्शन

कोणताही राजाश्रय वा लोकाश्रय नसताना त्यांनी स्वखर्चाने आपल्या कलेची जोपासना केली आहे.

नेदरलॅंड्समध्ये थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव

'गणेशोत्सव' साजरा करण्याची संधी मिळणे ही एक आनंदाची पर्वणीच

आम्ही चालवू हा पुढे वारसा..!

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक एकत्र येऊ लागले

‘एक विभाग एक गणपती संकल्पनेची गरज’

विसर्जनादिवशी घराबाहेरच कृत्रिम विसर्जन तळ्यात त्या मूर्तीचे विसर्जन करतो.

कागदी पुठ्ठय़ाची गणेशमूर्ती

गणेशमूर्ती बनविण्याचा आगळावेगळा प्रयत्न दिवावासीय असणाऱ्या सचिन गोताड यांनी केला आहे.

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : गणेशोत्सवातून तृतीयपंथीयांच्या दातृत्वाची प्रचीती

गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाकरिता, त्यांच्या हक्कांकरिता विविध स्तरांवर लढाई सुरू आहे.

श्रीगणेश विश्वव्यापी देवता

श्रीगणेश ही आदिदेवता मानली गेली आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच होते

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : एकत्र कुटुंब पद्धतीसाठी ‘मोठय़ा आरतीचा’ गजर

नोकरीनिमित्त कोकण व अन्य प्रातांतून मुंबईत स्थायिक झालेली या समाजाची अनेक कुटुंबे आहेत.

‘सेटवर मोदक खाण्याची स्पर्धा रंगली’

नैवेद्यासाठी खोब-याच्या सारणात पेढा घालून त्याचे मोदक केले जायचे

‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’

१८ भाज्या, भात, वरण, मोदक असा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो.

ब्रॅण्ड पुणे : ‘दगडूशेठ’चा जगभरात लौकिक

मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो.

मति दे मज लाघवी

गणेश उपनिषदात त्याचे महत्त्व वर्णिले आहे. सर्वाच्या नित्य परिचयाचे गणपती अथर्वशीर्ष आहे.

अवघ्या संकुलाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वसा

रहिवासी संकुलातील रहिवाशांचे एकमत होणे सध्याच्या काळात अशक्यप्राय अशी गोष्ट झाली आहे.